(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 15 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Treding: हॉरर फिल्मसाठी झाली काळ्या मांजरींची ऑडिशन; 152 मांजरींनी लावली रांग, फोटो व्हायरल
सध्या इन्स्टाग्रामवर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत बरेच लोक त्यांच्या काळ्या मांजरीसोबत उभे असल्याचं दिसतं. या फोटोमागील गोष्ट समजून घेऊया. Read More
4 महिन्यांच्या गरोदरपणानंतर दिला मुलीला जन्म; वजन फक्त 328 ग्रॅम, पालक चिंतेत
जगात दररोज जवळपास 3,85,000 मुलं जन्माला येतात. यापैकी काही निरोगी असतात, तर काही कमकुवत असतात. अशाच एका घटनेबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. Read More
Breaking News : दिल्ली पुन्हा भूकंपाने हादरली, 3.1 रिश्टर स्केलच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Earthquake in Delhi-NCR : दिल्लीमध्ये गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतंय. Read More
McDonald's Controversy : मॅकडोनाल्डवर बंदीची मागणी! नेमकं कारण काय?
McDonalds Controversy : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षादरम्यान मॅकडोनाल्ड कंपनीवर बंदीची मागणी करण्यात येत आहे. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Urvashi Rautela Phone : उर्वशी रौतेला नटून थटून मैदानात आली आणि 24 कॅरेट सोन्यानं मढवलेला आयफोन गमावून बसली!
उर्वशी रौतेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. त्यानंतर यावेळी अभिनेत्रीचा 24 कॅरेट सोन्याच्या आयफोनवर चोरट्यांनी डल्ला मारला. Read More
ICC Cricket World Cup 2023 : दिल्लीच्या मैदानात अफगाणिस्तानची हवा, इंग्लंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडले! सामन्यात रंगत वाढली
ICC Cricket World Cup 2023 : 285 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था काहीशी बिकट झाली आहे. इंग्लंडची स्थिती 18 व्या षटकांत 4 बाद 96 अशी झाली आहे. Read More
Health Tips : रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी अश्वगंधा लाभदायक; सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Health Tips : भारतीय घरांमध्ये काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आढळतात, ज्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. Read More
विद्यार्थीदशेतच पैसे कमवायचेत, मगे 'हे' पाच व्यवसाय करा; भरघोस पैसे मिळवा
विद्यार्थीदशेत असतानाच तुम्ही व्यवसाय करुन पैसे मिळवू शकता. नेमके कोणते व्यवसाय करावे यासंदर्भातील माहिती पाहुयात. Read More