एक्स्प्लोर

Health Tips : रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी अश्वगंधा लाभदायक; सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Health Tips : भारतीय घरांमध्ये काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आढळतात, ज्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

Health Tips : रोग प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत करण्याचे अनेक मार्ग आहेत. जीवनशैली सुधारून आणि पौष्टिक आहार घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या आयुर्वेदिक पद्धतीही आहेत. भारतीय घरांमध्ये काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आढळतात, ज्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. या आयुर्वेदिक वनौषधींपैकी अश्वगंधामध्ये (Ashwagandha) औषधी गुणधर्म आहेत, ज्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊयात अश्वगंधा सेवन करण्याचे फायदे आणि ते कसे वापरावे.

अश्वगंधामध्ये आढळणारे पोषक घटक

अश्वगंधा हे पौष्टिक आणि आयुर्वेदिक औषध आहे जे वनस्पतीच्या वनौषधींपासून मिळते. याच्या मुळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अश्वगंधामध्ये विटानोलाइड्स आढळतात. विथॅनोलाईड्स मानसिक स्थिती सुधारण्यास, तणाव कमी करण्यास आणि शरीराची ताकद वाढविण्यात मदत करतात.

अश्वगंधामध्ये अल्डोस्टेरॉन असते जे स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे प्रमाण संतुलित करण्यास आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. शरीराचे रोगांपासून संरक्षण करतात. अश्वगंधामध्येही अमिनो आम्ल आढळते.

अश्वगंधा सेवन करण्याचे फायदे :

तणाव व्यवस्थापन

अश्वगंधा मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अश्वगंधाच्या सेवनाने मानसिक ताण आणि तणाव कमी होण्यास मदत होते. अतिरिक्त ताणामुळे होणारा मानसिक दबाव कमी करण्यात मदत होऊ शकते. अश्वगंधाचे योग्य सेवन केल्यास मानसिक आरोग्य सुधारते. 

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

अश्वगंधा शरीराला रोगांशी लढण्यासाठी मजबूत करते. याच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होऊ शकते, जी तुम्हाला रोगांशी लढण्यास मदत करू शकते.

लैंगिक आरोग्य सुधारते

अश्वगंधाचे सेवन केल्याने लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय झोप चांगली लागते आणि स्मृतीभ्रंशाची तक्रार दूर होते. अश्वगंधा सेवन केल्याने तुमचे अनेक रोगांपासून रक्षण करण्यात मदत होते.

अश्वगंधा सेवन करण्याची योग्य पद्धत :

तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्वगंधाचे सेवन करा. साधारणपणे 300 mg ते 500 mg अश्वगंधा रोज सेवन करता येऊ शकते.  तुम्ही अश्वगंधा पावडर पाण्यात मिसळून पिऊ शकता. अश्वगंधा पावडर, कॅप्सूल, तेल किंवा सरबत बाजारात सहज उपलब्ध आहे. रात्री झोपण्यापूर्वी थंड दूध किंवा पाण्यात अश्वगंधा मिसळून प्यायल्याने झोप चांगली लागते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Skin Care Tips : ग्रीन टी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर; घरच्या घरी बनवा 'हे' 3 फेस पॅक, काही दिवसांतच फरक जाणवेल

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
Beauty Tips: सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Hindu Religion : जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...
जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Mayor Flex: 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Embed widget