एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Health Tips : रक्ताचा एक थेंब वाचवेल अनेक जीव, जाणून घ्या रक्तदानाविषयीचे समज आणि गैरसमज

    आज जागतिक रक्तदान दिन. रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान समजले जाते. अनेकांचे जीव या रक्ताच्या साहाय्याने वाचवले जातात. मात्र रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Cyclone Biparjoy Update : बिपरजॉय वादळाचे रौद्ररुप, मुसळधार पाऊस, कच्छमध्ये भूकंपाचे धक्के, गुजरातमध्ये 50 हजार जणांचं स्थलांतर

    Cyclone Biparjoy : गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. Read More

  4. मी दोषी नाही... डोनाल्ड ट्रम्प कोर्टात शरण; व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप

    Donald Trump Secret Document Case: ट्रम्प यांनी शॉवर आणि बॉलरूममध्ये क्लासीफाईड कागदपत्रे (संवेदनशील माहिती असलेली कागदपत्रे) ठेवली होती Read More

  5. Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पाय घसरून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय

    Korean Actress Park Soo Ryun Passes Away: स्नोड्रॉप या कोरियन वेब सीरिजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पार्क सू रयूनचा वयाच्या 29 वर्षी मृत्यू. Read More

  6. Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

    सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे.  Read More

  7. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

    WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाक टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. Read More

  8. आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

    Hockey : भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला Read More

  9. Health Tips : 30 पेक्षा जास्त वय झालंय ? हाडे मजबूत करण्यासाठी 'या' पदार्थांचा रोजच्या आहारात करा समावेश

    जसे वय वाढत जाते तसे शरीरात अनेक बदल घडतात, अनेक आजार मागे लागतात. त्याकरीता पोषक आहार घेणे खूप गरजेचे असते. Read More

  10. Tata Steel: टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये अपघात; अनेक कर्मचारी जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

    Tata Steel: टाटा स्टील प्लांटमध्ये स्टीम लीकेज झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget