एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Dating App Scam: फोनवर बोलतेय 'पूजा' अन् तुमच्या खात्यातून पैसे उडवतोय 'विकी', डेटिंग अॅपवर चॅट करताना सावधान

    Chat On Dating App: डेटिंग अॅपवर मुलींच्या नावाने प्रोफाईल तयार करुन मुलांशी चॅट केलं जातं आणि नंतर त्या मुलाला फसवून त्याच्या अकाउंटमधून पैसे उडवले जातात.  Read More

  2. Valentine Day: राजीव गांधी आणि सोनियांची प्रेमकहाणी

    Valentine day 2023: एका अत्यंत साधी जीवनशैली असलेल्या तरुण आणि तरुणीची प्रेमाची ही छोटीशी कहाणी अत्यंत रोमांचक आहे. Read More

  3. BBC IT Survey : बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाची पाहणी, मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात अधिकारी दाखल

    BBC Delhi Mumbai Office Income Tax Survey : बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. Read More

  4. Guinness World Records: सर्वात जास्त वेळ केलं 'अंडर वॉटर किस'; जोडप्यानं 'व्हॅलेंटाईन डे'ला केला विश्व विक्रम

    Guinness World Records: एका जोडप्यानं चक्क पाण्यामध्ये सर्वात जास्त वेळ एकमेकांना किस करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) आपलं नाव नोंदवलं आहे.  Read More

  5. Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला'; 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जाणून घ्या राणा दा अन् पाठकबाईंची रिअलवाली अरेंज कम प्यारवाली लव्हस्टोरी...

    Akshaya Deodhar Hardeek Joshi : आज 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) निमित्त अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची 'प्यारवाली लव्हस्टोरी' जाणून घ्या... Read More

  6. Super Bowl: दुसऱ्यांदा आई होणार पॉप सिंगर रिहाना; परफॉर्मन्स दरम्यान फ्लॉन्ट केला होता बेबी बंप

    सुपर बाऊल इव्हेंटमध्ये (Super Bowl Halftime Show) परफॉर्मन्स करताना रिहानानं (Rihanna) बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. तेव्हा पासूनच रिहानाच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. Read More

  7. ICC Player of the month : धडाकेबाज फलंदाजी करणारा शुभमन गिल आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, महिलांमध्ये इंग्लंडच्या युवा खेळाडूने मारली बाजी

    ICC POTM : आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला असून त्याने मागील काही दौऱ्यात अतिशय अफलातून कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. Read More

  8. Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन

    Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More

  9. Beauty Tips: प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ फेसपॅक'

    गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत... Read More

  10. Share Market: शेअर बाजारात आज तेजी, Sensex 600 अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांनी कमावले 19,000 कोटी 

    Stock Market Updates: शेअर बाजारात आज आयटी, एफएमसीजी आणि मेटल इंडेक्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget