एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 1 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Share Market : शेअर बाजारात तेजी कायम, Sensex चा 61 हजारांचा टप्पा पार

    Stock Market Updates : उर्जा, मेटल, फार्मा, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली तर रिअॅलिटी इंडेक्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. यंदा थंडीत बसणार उन्हाचे चटके, नोव्हेंबरमध्ये देशात राहणार सरासरीपेक्षा अधिक तापमान

    High Temperatures : नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक तापमान (Temperatures) राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार असल्यामुळे महाराष्ट्रात देखील गुलाबी थंडी नसेल. Read More

  4. T20 World Cup 2022 : लाईव्ह मॅच सुरु असताना प्रेक्षकांमध्ये बसलेला एकजण चक्क पुस्तक वाचत होता, आयसीसीनं फोटो पोस्ट करत दिलं मजेशीर कॅप्शन 

    ENG vs NZ : ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन संघामध्ये सुपर 12 फेरीतील सामना पार पडला. Read More

  5. 36 Gunn : आजच्या पिढीतील लग्नाची गोष्ट सांगणारा ‘36 गुण’; 4 नोव्हेंबरला झळकणार चित्रपटगृहात

    36 Gunn Marathi Movie : लग्न प्रक्रियेत रितीरिवाज, प्रथा परंपरांबरोबरच दोन व्यक्तींची 'मतं' आणि 'मन' जुळणं किती महत्त्वाचं आहे. हे या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. Read More

  6. Dipti Lele : मराठमोळी अभिनेत्री दीप्ती लेलेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' चित्रपटातून झळकणार मोठ्या पडद्यावर

    Dipti Lele : अबोली मालिकेमधील दीप्ती लेले बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. Read More

  7. Virat Kohli : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहली संतापला, हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी

    Viral Video Virat Kohli's Hotel Room : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. Read More

  8. T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर

    T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे Read More

  9. Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

    Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. Read More

  10. Bank Strike: विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप

    Bank Strike: बँक कर्मचारी संघटनांनी 19 नोव्हेंबर रोजी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. हा संप एक दिवसाचा असणार आहे. या दिवशी बँकेच्या व्यवहारांवर परिणाम होणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णीदुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Embed widget