एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 1 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Dev Diwali 2022 : 4 नोव्हेंबरला भगवान विष्णू निद्रेतून जागणार, तर 7 नोव्हेंबरला साजरी होईल देव दिवाळी, जाणून घ्या पूजा मुहूर्त

    Dev Diwali 2022 : या वर्षी देव दीपावली 8 नोव्हेंबरला साजरी न होता 7 नोव्हेंबर रोजी साजरी होईल, असे ज्योतिषांचे मत आहे. जाणून घ्या Read More

  2. Anand Mahindra Tweet :  वडिल-लेकीच्या सुंदर नात्यावर आनंद महिंद्रांची खास पोस्ट! प्रसिद्ध छायाचित्रकारांकडून फोटो काढण्याची संधी 

    Anand Mahindra Tweet :  आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी वडिल आणि मुलीच्या नात्यावर महत्वाची माहिती दिली आहे,  Read More

  3. Sukesh Chandrashekhar: 'प्रोटेक्शन मनी' म्हणून 'आप'च्या मंत्र्याला 10 कोटी दिले; सुकेश चंद्रशेखरच्या दाव्याने खळबळ

    Sukesh Chandrashekhar: मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना 10 कोटी रुपये दिले असल्याचा दावा केला आहे. Read More

  4. SL vs AFG, T20 World Cup 2022 : सेमीफायनलच्या शर्यतीतून अफगाणिस्तान बाहेर, श्रीलंकेचा 6 गडी राखून विजय

    SL vs AFG : श्रीलंका संघानं अफगाणिस्तानवर 6 गडी राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव असून त्यांना एकही विजय मिळवता न आल्याने ते जवळपास स्पर्धेबाहेर झाले आहेत. Read More

  5. Gayatri Datar : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गायत्री दातारची होणार एन्ट्री; मालिकेने घेतला सहा वर्षांचा लीप

    Gayatri Datar : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने सहा वर्षांचा लीप घेतला आहे. या मालिकेत आता गायत्री दातारची एन्ट्री होणार आहे. Read More

  6. Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पार पडले 'विष-अमृत नॉमिनेशन कार्य'; 'हे' स्पर्धक झाले नॉमिनेट

    Big Boss Marathi 4 : बिग बॉसने सदस्यांवर विष-अमृत हे नॉमिनेशन कार्य सोपवले. या कार्यात काही आश्चर्यकारक गोष्टी घडल्या आहेत. Read More

  7. Virat Kohli : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहली संतापला, हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी

    Viral Video Virat Kohli's Hotel Room : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. Read More

  8. T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर

    T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे Read More

  9. Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

    Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. Read More

  10. GST Collection: ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी जीएसटी संकलन, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

    GST Collection : ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख 50 हजार कोटींचा आकडा ओलांडला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Embed widget