एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Indian City : भारतातील 'दारांचं शहर'... शहरात प्रवेशासाठी 52 दरवाजे, 500 वर्ष जुना इतिहास; वाचा रंजक माहिती

    Indian City : भारत हा विविधतेने नटलेले देश असून याला अतिशय रंजक असा इतिहासही आहे. देशातील एका शहराबाबत रंजक इतिहास जाणून घ्या. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. IIT Mandi Director : लोक मांसाहारी झाल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी; IIT मंडीच्या संचालकांचा अजब दावा

    IIT Mandi Director Himachal Pradesh Landslide : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडीच्या (IIT-Mandi)  संचालकांनी हिमाचल प्रदेशातील वाढत्या भूस्खलनाच्या घटनांबाबत अजब दावा केला आहे. Read More

  4. Pakistan News : नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती? शस्त्रक्रियेनंतर दोन किलोचं भ्रूण काढलं बाहेर; नेमका प्रकार काय?

    Pakistan Fetus in Fetu Case : एका नऊ महिन्यांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी आधी वाटलं की ही ट्युमरची गाठ आहे. Read More

  5. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  6. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  7. Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित

    Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More

  8. Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर

    Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हाला पोटाच्या उजव्या बाजूला अनेकदा वेदना होत आहेत का? तर 'हे' कारण असण्याची शक्यता

    Health Tips : तुम्हाला कधी पोटाच्या उजव्या बाजूला वेदना जाणवल्या आहेत का? पोटदुखी ही सामान्य गोष्ट आहे पण तुम्हाला प्रत्येक दुखण्याचा अर्थ माहित असायला हवा. Read More

  10. UPI ATM : कार्डचे टेन्शन संपले, देशातील पहिले यूपीआय एटीएम आले, पाहा कसे काढायचे पैसे

    UPI Using ATM : यूपीआय एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget