एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 6 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले! तुम्हाला मिळू शकते एन्ट्री, असं करा घरबसल्या बुकिंग

    राष्ट्रपती भवनाचे (Rashtrapati Bhavan) दरवाजे सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये तुम्ही काय पाहू शकता? तसेच राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्यासाठी कशा प्रकारे बुकिंग करावे लागते? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  3. Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 'या' मुद्यावरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडणार

    आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) सुरुवात होणार आहे. Read More

  4. Live In Relationship New Law: लग्नापूर्वी शारीरिक संबंधांवर 'या' देशात बंदी, लिव्ह इन रिलेशनशिप ठरणार गुन्हा

    Indonesia New Law : इंडोनेशियातील LGBTQ समुदायावर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो, जेथे समलैंगिक विवाहाला परवानगी नाही. Read More

  5. Movies This Week : डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शित

    Movies This Week : 2022 च्या शेवटच्या महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तमिळ, तेलुगू ते हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. Read More

  6. Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More

  7. Nick Bollettieri : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवासारख्या दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Tennis News : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा अशा दिग्गज टेनिसपटूंचे गुरु कोच निक बोलेटिएरी याचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. Read More

  8. Pele Health: महान फुटबॉलर पेले यांना कोरोनाची बाधा, परिवाराकडून इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर

    Footballer Pele Health: माजी दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील एक पोस् नुकतीच समोर आली आहे. Read More

  9. Lawyers Black Coat: वकील काळा कोट का घालतात? यामागचा इतिहास आहे खूपच रंजक! जाणून घ्या 

    Lawyers Black Coat: केवळ भारतातच नाही तर जगभरातील वकील काळा कोट घालून न्यायालयात येतात. यामागे काय कारण आहे? जाणून घ्या Read More

  10. Cement Price: घराच्या किंमती वाढणार; सिमेंटच्या दरात होणार 'इतकी' वाढ

    Cement Price: सिमेंट कंपन्यांकडून सिमेंटच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात वाढ होणार आहे. याच्या परिणामी घर खरेदी, घर बांधणी महागणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget