ABP Majha Top 10, 6 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
East India Company: ज्या ब्रिटीश कंपनीने भारतावर 250 वर्षे राज्य केलं, आज तीच कंपनी भारतीयाने घेतली विकत
The East India Company : जवळपास 250 वर्षं या कंपनीने भारतावर राज्य केलं, भारतीयांवर अमानुष अत्याचार केले. आता भारतीयानेच ही कंपनी विकत घेतली आबे. Read More
Earthquake : उत्तर भारत हादरलं..दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के; 5.8 तीव्रतेचा भूकंप
Earthquake In Delhi Ncr : दिल्ली-एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्येही त्याचे धक्के जाणवले आहेत. Read More
Pakistan Imran Khan : इम्रान खानच नव्हे तर या पंतप्रधानांवरही झालीय अटकेची कारवाई, एका माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा
Pakistan Imran Khan : पाकिस्तानमध्ये याआधीदेखील काही माजी पंतप्रधानांना विविध आरोपांखाली अटक करून कारवाई करण्यात आली. Read More
Adah Sharma Post : अदा शर्माने घेतला अभिनयातून ब्रेक, द केरळा स्टोरी फेम अभिनेत्रीने का घेतला हा निर्णय?
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदा शर्मा फूड ऍलर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी आली होती. Read More
Alia Bhat : "तुम क्या मिले" गाण्याकरता आलिया भटने "या" अभिनेत्याकडून घेतल्या होत्या टिप्स, नृत्यदिग्दर्शकाने केला खुलासा
"तुम क्या मिले" गाण्याच्या शुटींगपूर्वी आलिया भट शाहरूख खानला भेटायली गेली होती याबद्दल नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंटने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. Read More
Gukesh D : शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?
Gukesh D vs Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून मोठी कामगिरी केली आहे. Read More
भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली
WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More
Friendship Day 2023 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्र-मैत्रिणींना द्या 'हे' परफेक्ट गिफ्ट
फ्रेंडशिप डे रविवारी आहे. तर तुम्ही हे युनिक गिफ्ट तुमच्या मित्र-मैत्रिणीला देऊ शकता आणि हा फ्रेंडशिप डे अविस्मरणीय बनवू शकता. Read More
Share Market Closing Bell : तीन दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजीची लाट; गुंतवणूकदारांना 1.71 लाख कोटींचा फायदा
Stock Market Closing Bell : मागील तीन दिवसांपासून शेअऱ बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. Read More