एक्स्प्लोर

Adah Sharma Post : अदा शर्माने घेतला अभिनयातून ब्रेक, द केरळा स्टोरी फेम अभिनेत्रीने का घेतला हा निर्णय?

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदा शर्मा फूड ऍलर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी आली होती. 

Adah Sharma Announce Break : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदा शर्माला फूड ऍलर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. या वृत्ताला आता अभिनेत्रीने दुजोरा दिला आहे. द केरळ स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.  ज्यामध्ये तिच्या संपूर्ण शरीरावर पुरळ आले आहेत. आता ती अॅलर्जी तिच्या चेहऱ्यापर्यंत पसरली आहे. त्यामुळे आता अदा शर्मा हिने अभिनयापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.   

 अदा शर्माने अॅलर्जीचे फोटो केले इंस्टाग्रामवर शेअर  

"The Kerala Story" फेम अभिनेत्री अदा शर्माने इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत मोठी नोट लिहिले आहे की, "त्या सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी मला काळजीने मेसेज केले. तिने तिच्या फोटोंसह डिस्क्लेमर दिला, त्वचेवर अॅलर्जीचे फोटो पाहून घाबरत असाल तर स्वाइप करू नका. हे थोडे भयानक आहे आणि मला वाटते की फक्त इंस्टाग्रामवर चांगलेच फोटो का पोस्ट करावे." पुढे तीने लिहिले आहे की, "हे एक भयानक प्रकारचे पुरळ आहेत. जे मी फुल स्लीव्ह कपडे घालून लपवत होते पण तणावामुळे ते आता माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले आहे. यासाठी मी औषध घेतले आणि मला औषधाची ऍलर्जी असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे माझी तब्येत अजून बिघडली. त्यामुळे आता मी इतर औषधे आणि इंजेक्शन घेत आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदा शर्माने घेतला ब्रेक

अदा शर्माने लिहिले आहे की,  "माझा वैद्यकीय स्थिती पाहता कामातून थोडा ब्रेक घेत आहे आणि आयुर्वेदिक उपचार घेईल.  आईला वचन दिले आहे की, मी माझ्या तब्येतीची काळजी घेईन. माझ्या आईने मला रेडिओ ट्रेल्स, झूम इंटरव्ह्यू आणि प्रोमोज ऐवजी तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. 'मी लवकरच परत येईन' असेही अदाने लिहिले आहे."

कधी रिलीज होणार कमांडो?

कमांडो ही वेब सीरिज 11 ऑगस्ट रोजी Disney Plus Hotstar  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'कमांडो' ही वेब सीरिज 'कमांडो' फ्रँचायझीमधील आहे. 'कमांडो' फ्रँचायझीचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. या चित्रपटांची निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे. कमांडो फ्रँचायझीची सुरुवात 2013 मध्ये 'कमांडो: ए वन मॅन आर्मी' या चित्रपटानं झाली, ज्यामध्ये विद्युत आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत होते. आता प्रेम आणि अदा 'कमांडो' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Indian Actor in China: चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय अभिनेत्याचा डंका; बॉलीवूडमधील अभिनेत्यांनाही देतोय टक्कर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget