ABP Majha Top 10, 4 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
R D Burman Death Anniversary : 'चुरा लिया है तुमने दिल को' ते 'जिंदगी के सफर में'; आर. डी बर्मन यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर
R D Burman : आर. डी बर्मन यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. Read More
ABP Majha Top 10, 3 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
4 January In History: जागतिक ब्रेल दिवस, केसरी वर्तमानपत्राची सुरुवात, पंचमदा यांचं निधन; इतिहासात आज
On This Day In History: आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. चार जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. Read More
Superbug Bacteria : आता सुपरबग बॅक्टेरियाचा धोका; संसर्गाची लक्षणे, परिणाम काय? सर्व काही वाचा सविस्तर
Superbug : या सुपरबगचं नाव मायकोप्लासमा जेनिटेलियम (Mycoplasma Genetalium) असे आहे. हा अतिशय धोकादायक असून अँटीबायोटिक विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करतो. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी
The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? माजी क्रिकेटपटूचं नाव आघाडीवर
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? यावर बीसीसीआय अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. Read More
IPL 2023: सौरव गांगुलींची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पुन्हा एन्ट्री, मोठी जबाबदारी मिळाली
IPL 2023 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी भारताचे माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींचं (Sourav Ganguly) संघात पुनरागमन झालंय. Read More
Healthy Diet : वयाच्या तिशीत आहात? मग तुमच्या डाएटमध्ये 'या' फॅट आणि कार्ब्सचा समावेश करा
Healthy Diet : आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 30व्या वर्षांनंतर स्त्री आणि पुरुष दोघेही कमी हार्मोन्स तयार करू लागतात. Read More
Aadhaar Update Process: कोणतेही डॉक्युनमेंट नसले तरी करू शकता 'आधार'मध्ये बदल; UIDAI ने लाँच केली नवी सुविधा
Aadhaar Update Process: तुमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसली तरी तुम्ही आधारमधील माहिती अपडेट करू शकता. जाणून घ्या अधिक माहिती... Read More