ABP Majha Top 10, 30 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Hairfall: महागडी केमिकल उत्पादनं वापरणं सोडा; आंब्याची पानं वापरली तर थांबेल केस गळती
Hair Care: आंब्याची पानं केसांसाठी फायदेशीर असतात, त्यांच्या वापराने केस गळणे थांबू शकते. या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात, जे कोलेजनचं उत्पादन वाढवण्याचं काम करतात. Read More
Tamilnadu News: तामिळनाडूच्या राज्यपालांनी सेंथील बालाजी यांना मंत्रिमंडळातून हटवले; मुख्यमंत्री स्टॅलिन आक्रमक
Tamilnadu News: तामिळनाडूच्या राज्यपालांनी ईडीने अटक केलेले मंत्री व्ही. सेंथिल बालाजी (Senthilbalaji) यांना गुरुवारी मंत्रिमंडळातून बडतर्फ केले आहे. या मुद्यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. Read More
Higher Education Reservation: उच्च शिक्षणातील आरक्षण रद्द; अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Higher Education Reservation: अमेरिकन सुप्रीम कोर्टाने उच्च शिक्षण संस्थामधील प्रवेशांसाठी असलेले आरक्षण रद्द केले आहे. या निकालामुळे अमेरिकेतील वर्णभेदविरोधात घेण्यात आलेल्या पुरोगामी निर्णयांना धक्का बसला आहे. Read More
Blind Teaser Out: सस्पेन्स अन् थ्रिलर; सोनम कपूरच्या 'ब्लाइंड'चा टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Blind Teaser Out: 'ब्लाइंड' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
Telly Masala : 'लोकमान्य' मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर ते मराठी मालिकांमध्ये रंगणार आषाढी एकादशी विशेष भाग; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत? हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Asian Kabaddi Championship 2023 : भारताची फायनलमध्ये धडक, इराणवर 33-28 च्या फरकाने केली मात
Asian Kabaddi Championship 2023 : आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. Read More
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More
Pet Care : पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर
Mansoon Pet Care : पावसाळा नुकताच आलेला आहे. सगळ्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे वातावरणही अल्हाददायक झालेले आहे. अशात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या. Read More
Aadhar News: आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर वाढला; मे महिन्यात 10.7 दशलक्ष व्यवहारांची नोंद
Aadhaar Based Face Authentication: मे 2023 मध्ये आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे झालेल्या व्यवहाराने उच्चांक गाठला आहे. Read More