एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Blind Teaser Out: सस्पेन्स अन् थ्रिलर; सोनम कपूरच्या 'ब्लाइंड'चा टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Blind Teaser Out: 'ब्लाइंड'  या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Blind Teaser Out: बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लवकरच 'ब्लाइंड' (Blind) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट 7 जुलैला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. 'ब्लाइंड'  या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच (Blind Teaser Out) या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये सोनम एका अंध मुलीच्या भूमिकेत दिसत आहे.

टीझरच्या सुरुवातीला दिसत आहे की, सोनम  ही एका कॅबमध्ये बसते, जी कॅब पूरब कोहली चालवत आहे.मग त्यांना कळते की कॅबमध्ये आणखी कोणीतरी आहे. त्यानंतर तो कॅब ड्रायव्हर सोनमवर हल्ला करतो. 

पुढे टीझरमध्ये दिसते की, यूकेमध्ये महिलांचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. टीझरचा शेवट एका फोन कॉलने होतो ज्यामध्ये किडनॅपर हा सोनमला त्याचा पाठलाग न करण्याची चेतावणी देतो. यावर सोनम म्हणते, 'मी हे सर्व संपवणार आहे.' सोनमच्या ब्लाइंड या चित्रपटाच्या या टीझरला नेटकऱ्यांची  पसंती मिळत आहे.

पाहा ट्रेलर

ब्लाइंड या चित्रपटाचं शूटिंग ग्लासगो येथे झाले आहे. या चित्रपटात सोनमसोबतच विनय पाठक आणि लिलेट दुबे  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 39 दिवसात शूट करण्यात आला आहे. 

एका मुलाखतीमध्ये सोनमनं सांगितलं की, तिने गरोदरपणात कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला होता. सोनमनं ब्लाइंड चित्रपटाचं शूटिंग गरोदरपणाच्या आधी केलं होतं. सोनमने मे 2022 मध्ये तिचा मुलगा वायुला जन्म दिला. सोनमचा ब्लाइंड हा चित्रपट JioCinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 7 जुलै रोजी प्रेक्षक पाहू शकतात. सोनमचे चाहते तिच्या या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनमचे चित्रपट

सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते. 2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sonam Kapoor: सोनम कपूरनं विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची झाली डील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur Shivrajyabhishek 2024 : कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाही शिवराज्याभिषेक सोहळाShivrajyabhishek 2024 : धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिनDindori Result 2024 : मविआची डोकेदुखी वाढवणारे डुप्लिकेट 'भगरे सर' अखेर सापडलेRaigad Shivrajyabhishek Sohala : रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा, विविध कार्यक्रमाचं आयोजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Embed widget