ABP Majha Top 10, 30 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Raksha Bandhan 2023 : यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला द्या 'हे' 7 फायनान्शिअल गिफ्ट; भविष्यात होईल तिला मदत!
Raksha Bandhan Gifts : यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही बहिणीसाठी खास फायनान्शिअल गिफ्ट देऊ शकता. Read More
ABP Majha Top 10, 29 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Chandrayaan 3 Updates : चांद्रयान मोहिमेला मोठं यश; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ॲल्युमिनियमसह ऑक्सिजनही आढळले
Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेला मोठं यश मिळाले असून इस्रोने महत्त्वाची माहिती दिली आहे. Read More
China New Standard Map: ड्रॅगनची नवी कुरापत; चीनकडून नवा नकाशा जारी, अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा
India China Border Dispute: चिनी ड्रॅगनची नवी कुरापत समोर आली आहे. चीननं नवा नकाशा जारी करत अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा केला आहे. Read More
Miss World 2023: मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा काश्मीरमध्ये होणार; 27 वर्षांनी भारताकडे स्पर्धेचे यजमानपद
मिस वर्ल्ड 2023 ही स्पर्धा (Miss World 2023) काश्मीरमध्ये होणार आहे. Read More
Arjun Kapoor Malaika Arora : ब्रेकअपच्या चर्चांनंतर मलायका-अर्जुन यांची खास डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र आता ते दोघे काल रात्री डिनर डेटवर जातानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. Read More
"तो पाकिस्तानी खेळाडू जिंकला असता तरीही..."; नीरज चोप्राच्या आईचं अरशद नदीमबाबत स्पष्ट उत्तर
नीरजनं सुवर्णकामगिरी केल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच नीरजच्या आई-वडिलांनीही त्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. Read More
National Sports Day 2023 : आज 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस
National Sports Day 2023 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. Read More
Hair Fall : तुम्हीही वारंवार केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहात? 'ही' कमतरता असण्याची शक्यता
Hair Fall : जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे केस जास्त गळत असतील तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. Read More
Pulses Price Hike: एका वर्षात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली; डाळींची अजून भाववाढ होण्याची शक्यता
Tur Dal Price Rise: गेल्या वर्षभरात तूर डाळीचे भाव सर्वाधिक वाढले आहेत, त्यामुळे इतर डाळींच्या दरातही वाढ झाली आहे. Read More