एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 3 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Pisces Horoscope Today 3 January 2024 : मीन राशीच्या लोकांनी व्यवसायात द्यावं लक्ष; आज मिळेल भेट, पाहा आजचं राशीभविष्य

    Pisces Horoscope Today 3 January 2024 : आज तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकातील कोणीतरी तुम्हाला अप्रत्यक्षपणे इजा करण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही थोडे सावध राहून सर्वत्र सतर्क राहावे. Read More

  2. Aries Horoscope Today 3 January 2024 : मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला; वरिष्ठांकडून होईल कौतुक, पाहा आजचं राशीभविष्य

    Aries Horoscope Today 3 January 2024 : तुम्ही आज तुमच्या ऑफिसमध्ये चांगली कामगिरी करू शकता, ज्यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर खुश असतील. Read More

  3. Truck Driver Strike : मालवाहतूकदारांचा संप मागे; 'हिट अॅण्ड रन' कायद्याला 'रेड सिग्नल', केंद्र सरकारसोबतच्या बैठकीत काय झालं?

    Truck Driver Strike Petrol Shortage :  नवीन मोटर वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मालवाहतूकदार, टँकर चालकांचा संप मागे घेतला जाणार आहे. Read More

  4. Japan Plane Fire: लँडिंग करताना विमानाला आग; जपानमधील टोकियो विमानतळावर अपघात; पाहा व्हिडीओ

    Japan Plane Fire: जपानमध्ये लँडिंग करताना एका प्रवासी विमानाला आग लागली. या विमान अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. Read More

  5. Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ

    Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.  Read More

  6. Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक

    kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.   Read More

  7. IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष, यंदा आरसीबी किताब जिंकणार? 'या' 5 खेळाडूंवर सर्वांच्या नजरा

    IPL 2024 : क्रिकेटसाठी 2023 प्रमाणेच 2024 हे वर्ष महत्वाचे असणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप, टी 20 वर्ल्डकप आणि महिला टी20 वर्ल्डकप 2024 या वर्षात खेळवण्यात येणार आहे. याशिवाय दरवर्षीपेक्षा यावर्षीचा आयपीएलचा हंगाम विशेष असेल. Read More

  8. KL Rahul on Wife Athiya Shetty : जर तिला कळालं तर ती मारून टाकेल! केएल राहुलन पत्नी अथिया शेट्टीबद्दल नेमकं काय म्हणाला?

    केएल राहुलने अलीकडेच पत्नी अथिया शेट्टीकडून (KL Rahul on Wife Athiya Shetty) दुखापत आणि रिकव्हर होताना मिळालेला पाठिंबा आणि त्याची छोटीशी अंधश्रद्धा उघड केली. Read More

  9. New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास भेटवस्तू; हॅपी न्यू ईयर!

    New Year 2024 : आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाला आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश देतात. Read More

  10. Housing Schemes : नवीन वर्षात घर घ्यायचंय? 'या' योजनेतून तुमचंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं; वाचा नेमकी काय आहे योजना

    DDA new Housing Scheme : नवीन वर्षात नवीन घर घायचे आहे का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमचे नवीन घर घेण्याचे स्वप्न या वर्षी नक्कीच पूर्ण होऊ शकते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget