ABP Majha Top 10, 3 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 2 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
3 January In History: सावित्रीबाई फुले यांची जयंती,अंतराळ संशोधक सतीश धवन यांचा स्मृती दिन; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...
Today In History: आज भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. इतिहास आज नेमकं काय घडलं, जाणून घ्या... Read More
Superbug: 2023 वर्ष धोक्याचे? शास्त्रज्ञांची झोप उडाली, कोरोनानंतर आता सुपरबगमुळे मृत्यू तांडवाची भीती!
Superbug: कोरोना महासाथीच्या आजारानंतर आता सुपरबगचा धोका वाढू लागला आहे. सुपरबगमुळे एका वर्षात एक कोटी जणांना प्राणास मुकावे लागू शकते, असे संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी
The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More
Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन
Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते. Read More
Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!
Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. Read More
Health Tips : जास्त साखर खाल्ल्यास सावधान, 'हा' आजार होऊ शकतो; जाणून घ्या त्याची सुरुवातीची लक्षणं
Health Tips : साखरेचा अतिवापर तुम्हाला आजारी बनवू शकतो. जाणून घ्या जास्त साखर खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात. Read More
Cash Flow in Market: नोटाबंदीनंतर बाजारात किती रोखीचे व्यवहार होतात, कसं बदललं व्यवहाराचं स्वरुप?
Cash Flow in Market: वर्ष 2016 मध्ये बाजारात चलनात जेवढी रोकड होती तेव्हा असलेल्या चलनापेक्षा 83 टक्के जास्त रोकड बाजारात फिरते आहे. मनी कंट्रोलने ही बातमी प्रकाशित केली आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा झाली तेव्हा बाजारात 17.74 लाख कोटी रुपयांची रोकड फिरत होती. Read More