एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 29 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Mosquito Bite : डास चावल्यानंतर व्यक्ती गेला कोमात, 30 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, 'या' प्रजातीच्या डासाने घेतला चावा

    Mosquito Bite Man In Coma : नुकतेच जर्मनीतून (Germany) समोर आलेले प्रकरण ऐकून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 29 November In History : भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचे संस्थापक जेआरडी टाटा यांची पुण्यतिथी, आजच्या दिवशी काय काय घडलं?

    29 November in history : आज जहांगीर रतनजीभाई टाटा यांची पुण्यतिथी आहे. 29 नोव्हेंबर 1993 रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय 89 वर्षे होते. भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये जेआरडी टाटा यांचा मोठा वाटा आहे. Read More

  4. Belgium Violence : बेल्जियममध्ये हिंसाचार उसळला, FIFAमध्ये मोरोक्कोकडून पराभवानंतर आंदोलकांनी पेटवल्या गाड्या

    Belgium Riots : फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) मोरोक्कोकडून झालेल्या पराभवानंतर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. फुटबॉल चाहत्यांनी गाड्या पेटवल्या. Read More

  5. 'द काश्मीर फाईल्स' प्रोपगेंडा फिल्म, चित्रपट महोत्सवात समावेश होणं धक्कादायक; IFFIच्या ज्युरींचं मत

    इफ्फी सोहळ्याच्या सांगता समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं. Read More

  6. Nana Patekar : 'तुझ्यासारखा माणूस होणे नाही'' विक्रम गोखलेंच्या निधनानंतर नाना पाटेकरांची भावूक पोस्ट, फोटोही केला शेअर

    Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.  Read More

  7. Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...

    Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला.   Read More

  8. Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव

    FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More

  9. Winter Health Tips : हिवाळ्यात च्यवनप्राश खाणे फायदेशीर; दिवसाला किती, कधी आणि कसे खावे? वाचा संपूर्ण माहिती

    Winter Health Tips : हिवाळ्यात चवनप्राश खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात, जी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. Read More

  10. Sensex : काय म्हणता! सेन्सेक्स डिसेंबर 2023पर्यंत 80,000 वर जाण्याचा अंदाज, मॉर्गन स्टेनलेचं भाकीत                                                                                                                                        

    मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, इतर घटक हे सेन्सेक्सला 80,000 पर्यंत नेऊ शकतात, त्यात तेल आणि खत यांसारख्या वस्तूंच्या किमती झपाट्याने सुधारणे महत्त्वाचे ठरणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget