एक्स्प्लोर

Gold Silver Rate Today : आज तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी अवश्य वाचा 

Gold Silver Rate Today : सणासुदीनिमित्त शुभ खरेदी करण्यासाठी लोक बाजाराकडे वळत असून किरकोळ आणि फ्युचर्स मार्केटमध्ये सोने, चांदीची खरेदी वाढत आहे

Gold Silver Rate Today : जर तुम्ही आज सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला आजच्या सोन्या-चांदीच्या किमतींबद्दल सांगणार आहोत. सणासुदीनिमित्त शुभ खरेदी करण्यासाठी लोक बाजाराकडे वळत असून किरकोळ आणि फ्युचर्स मार्केटमध्ये सोने, चांदीची खरेदी वाढत आहे. सोन्या-चांदीच्या किमतीही याच आधारावर वर-खाली होत आहेत. काल सोन्यात किंचित वाढ झाली असली तरी आज किरकोळ बाजारात सोन्याचा भाव घसरत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

सोने-चांदीचा भाव

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार  आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये 46,000 असून मागील ट्रेडमध्ये याची किंमत 46,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. चांदी 56,300 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर फ्युचर्स मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव 16 रुपयांनी वाढून 49166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात 146 रुपयांची वाढ होऊन 55,498 रुपये किलो दराने व्यवसाय होताना दिसत आहे. हे सोन्याचे दर ऑक्टोबर फ्युचर्ससाठी आहेत आणि चांदीचे दर डिसेंबर फ्युचर्ससाठी ठेवण्यात आले आहेत. 

जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपये 
 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,200 प्रति 10 ग्रॅम आहे. 

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,030 
तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,230 रुपये असेल. 

नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,030 तर,
24 कॅरेट सोन्याचा दर 50,230 रुपये इतका असेल. 

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 46,030 आहे
तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 50,230 रुपये आहे. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget