एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 27 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Sharad Pawar : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण नाही : शरद पवार 

    Sharad Pawar : मला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण आलेले नाही, माझी काही श्रद्धेची ठिकाणं आहेत, तिथे मी जातो. धार्मिक ठिकाणी जाण्याचा प्रश्न व्यक्तीगत आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. Read More

  3. Coronavirus In India Updates : केरळ नाही तर 'या' दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण; सरकार अलर्ट मोडवर

    Coronavirus In India : 27 डिसेंबरपर्यंत आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, JN1 चे एकूण 110 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये या दोन राज्यांमधून सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. Read More

  4. बायडन नाहीतर, ही भारतीय वंशाची व्यक्ती आगामी काळासाठी उत्तम राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ

    सध्या अमेरिकेत एक उमेदवार आहे, जो बायडन यांच्यापेक्षा चांगला अध्यक्ष असल्याचं सिद्ध करू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबीयांना ख्रिसमसचा केक महागात पडणार? भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

    Case Registered Against Actor Ranbir Kapoor : भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. Read More

  6. Shruti Haasan : गुपचूप लग्न उरकल्याच्या अफवांवर 'श्रुती हसन'ने सोडले मौन, म्हणाली..

    Shruti Haasan : दाक्षिणात्य अभिनेत्री 'श्रुती हसन'ने तिच्या लग्नाच्या अफवांबाबत मौन सोडलं आहे. "मी अजून तरी विवाहित नाही. मी नेहमी माझ्याबाबत उघडपणे बोलत असते. मग मी माझ्या लग्नाबाबत का बोलणार नाही? लग्नाबाबत लपवण्यासारखे काय आहे?" Read More

  7. Smriti Mandhana : तुला कोणता मुलगा आवडतो? स्मृती मानधनानं दिलं लाजत उत्तर! अमिताभ बच्चन अन् ईशान किशनने सुद्धा घेतली 'फिरकी'!

    Smriti Mandhana : लाखो तरुणांनी स्मृतीला क्रश केलं आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या एका विशेष भागात जेव्हा ती इशान किशनसोबत आली तेव्हा एका चाहत्याने तिला एक प्रश्न विचारला होता. Read More

  8. Shubman Gill : शुभमन गिलचा फ्लाॅप शो सुरुच, टी-20 अन् कसोटीमध्येही गंडला; राहिलो फक्त केवळ वनडेसाठी अशी स्थिती!

    शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा निराशा केली. त्याने 12 चेंडूत 2 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान तो संघर्ष करताना दिसला. त्याचवेळी सेंच्युरियनच्या उसळी चेंडूचा सामना त्याला करता आला नाही. Read More

  9. Health Tips : तुम्हीही भावनांमध्ये वाहून जाता का? 'या' 5 पद्धती वापरून पाहा

    Health Tips : जेव्हा नकारात्मक विचारांचा ताबा घेतात तेव्हा तुमचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. Read More

  10. Online Payment Rule : वापरात नसलेले यूपीआय आयडी 1 जानेवारीपासून होणार बंद, 31 डिसेंबरपूर्वी करावं लागेल हे काम, नवीन नियम लागू

    1 January 2024 UPI Payment Rule: सुरक्षेच्या कारणास्तव NPCI ने युनिफाइड इंटरफेस पेमेंटसाठी नवीन नियम लागू केला असून त्या माध्यमातून अनेक यूपीआय आयडी बंद करण्यात येणार आहेत.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफरABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Embed widget