ABP Majha Top 10, 28 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video: मुंबई पोलिसांसमोर तरुणानं गायलं केसरिया गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...
नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video). या व्हिडीओमध्ये एक तरुण दोन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गाणं गाऊन दाखवताना दिसत आहे. Read More
28 December In History : राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म; आज इतिहासात
28 December In History : आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1875 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (Indian National Congress) स्थापना झाली. याबरोबरच भारतीय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. Read More
Afghanistan: अगोदर मुलींच्या शिक्षणावर निर्बंध आता नोकऱ्यांवर बंदी, तालिबानी सरकारच्या निर्णयाचा जगभरातून निषेध
Afghanistan News: आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी काम करणाऱ्या महिलांना कामाकरुन कमी करण्यासाठी नोटिफिकेशन काढलंय. त्यामुळे आता ना शिक्षण...ना नोकरी..ना स्वातंत्र्य... ही अवस्था येथील महिलांची झाली आहे. Read More
सुशांत सिंहची आत्महत्या नाही हत्याच? अडीच वर्षानंतर रुग्णालयातील मॉर्चरीमधील कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा
Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला अडीच वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाहीच. Read More
Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...
Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More
Year Ender 2022 : विराटच्या परतलेल्या फॉर्मपासून ते मेस्सीच्या साकार झालेल्या स्वप्नापर्यंत, 2022 मध्ये क्रीडा विश्वात काय-काय घडलं?
Sport Year Ender 2022 : यंदाचं वर्ष अर्थात 2022 क्रीडाविश्वासाठी फारच घडामोडींचं होतं. वर्षांच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत मोठमोठ्या इव्हेंट पार पडल्या. यामध्ये भारतीय खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. Read More
Pele Health Update : महान फुटबॉलर पेले यांची प्रकृती गंभीर, कुटुंबाने शेअर केली मोठी अपडेट
Pele Health News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांना कॅन्सरची बाधा झाली असून त्याविरुद्ध त्यांची लढाई सुरु आहे. Read More
Winter Health Tips : तंदुरूस्त शरीरासाठी व्यायाम सर्वोत्तम पर्याय; आजपासूनच जीवनशैलीत 'या' व्यायामाचा समावेश करा
Winter Health Tips : नसा मजबूत करण्यासाठी अनेक व्यायाम शरीरासाठी फायदेशीर असतात. Read More
केंद्र सरकारवर कर्जाचा बोजा वाढला, दुसऱ्या तिमाहीत एकूण दायित्व 147.19 लाख कोटींवर
Central Government : जुलै-सप्टेंबर या तिमाहीत रोख व्यवस्थापनासाठी सरकारने अल्प मुदतीच्या रोख्यांच्या माध्यमातून कोणतीही रक्कम उभारलेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या कालावधीत सरकारी सिक्युरिटीजसाठी खुल्या बाजारातील कोणतेही ऑपरेशन केले नाही. Read More