एक्स्प्लोर

Viral Video: मुंबई पोलिसांसमोर तरुणानं गायलं केसरिया गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video). या व्हिडीओमध्ये एक तरुण दोन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गाणं गाऊन दाखवताना दिसत आहे.

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी समाजिक संदेश देणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या माध्यमातून नेटकरी विविध पोस्ट शेअर करुन लोकांचे मनोरंजन करत असतात. नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video). या व्हिडीओमध्ये एक तरुण हा मुंबईच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गाणं गाऊन दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 

शिव नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'मरिन ड्राइव्ह, मुंबई' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलंय. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण हा गिटार वाजवत ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया हे गाणं गात आहे आणि त्याच्या समोर दोन पोलीस अधिकारी उभे आहेत. त्या तरुणाचं गाणं ऐकून ते पोलीस अधिकारी स्माईल देखील करतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

मुंबई पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'मुंबईकर आणि मुंबई पोलीस, ग्रेट लव्ह स्टोरिया...' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं.

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SHIV (@shi.vxm)

नेटकऱ्यांच्या कमेंट्स: 

एका नेटकऱ्यानं या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली, 'तरी देखील तुला दंड भरावा लागेल.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'या मुलाचा आवाज खूप छान आहे.'

आलिया भट्ट आणि रणवीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया हे गाणं प्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं गायलं आहे. केसरिया या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाची मूर्ती  पेटीतून बाहेर काढणार, वारकऱ्यांमध्ये आनंदCM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेतABP Majha Headlines : 04 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRahul Shewale on Lok Sabha Elections : मुंबईत पाचव्या टप्प्याचं मतदान, राहुल शेवाळे देवदर्शनाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
Chhagan Bhujbal : 'उद्या म्हणतील 48 जागा येणार', मविआच्या दाव्यावर छगन भुजबळांची मिश्कील टिप्पणी
'उद्या म्हणतील 48 जागा येणार', मविआच्या दाव्यावर छगन भुजबळांची मिश्कील टिप्पणी
Suhas Palshikar on Majha Katta: भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस
भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... 39 वर्षीय फाफने घेतला IPL 2024 चा सर्वोत्कृष्ट झेल, पाहा व्हिडीओ
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... 39 वर्षीय फाफने घेतला IPL 2024 चा सर्वोत्कृष्ट झेल, पाहा व्हिडीओ
Sangli News : सुट्टीसाठी मुंबईहून गावाकडे आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटनांची मालिका सुरुच
सुट्टीसाठी मुंबईहून गावाकडे आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटनांची मालिका सुरुच
Embed widget