एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Health Tips : डेंग्यूचा डास कसा असतो? दिवसातून कोणत्या वेळी तो सर्वात जास्त चावतो? जाणून घ्या

    Health Tips : राजधानी दिल्लीत डेंग्यूचा सर्वात गंभीर प्रकार असलेल्या डेन-2 चे रुग्ण आढळून येत आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Narendra Modi : राजस्थानमधील मंदिराच्या दानपेटीत PM मोदींनी टाकलेल्या लिफाफ्यात किती रुपये? आठ महिन्यानंतर झाली पैशांची मोजणी

    Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या सुरूवातीला राजस्थानमधील भिलवाडामधील मालासेरी डुंगरी या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एक पांढरा लिफाफा दानपेटीत टाकला होता.  Read More

  4. India-Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्‍जरच्या हत्येचा व्हिडीओ समोर, आरोपींकडून 50 वेळा गोळीबार

    India-Canada Diplomatic Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येचा व्हिडीओ समोर आला आहे. गुरुद्वारेपासून पाठलाग करताना हल्लेखोरांना सुमारे 50 गोळ्या झाडल्या. Read More

  5. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  6. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  7. Sharad Pawar : शरद पवार एकटेच जिंकले, पण पॅनल पडलं; मुंबईतील 'या' निवडणुकीत दोन दशकांच्या वर्चस्वाला धक्का

    Sharad Pawar Election : देशातील प्रतिष्ठित क्लब समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. Read More

  8. Asian Games 2023: भारतीय हॉकी संघापुढे सिंगापूरचे लोटांगण, 16-1 ने टीम इंडियाचा विजय

    Indian Hockey Team Beat Singapore : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. Read More

  9. Health Tips : फक्त आरोग्यच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी; वाचा अंजीरचे आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि आवश्यक पोषक घटक आढळतात. Read More

  10. Dream 11 : 55 हजार कोटी रुपये जमा करा; ड्रीम 11 सह ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्राची नोटीस; जाणून घ्या प्रकरण

    Dram 11 : ड्रीम 11 सह इतर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्र सरकारने झटका दिला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget