एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 26 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Naseeruddin Shah : दाक्षिणात्य चित्रपटांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं; नसीरुद्दीन शाह यांचं रोखठोक मत

    Naseeruddin Shah On South Films : हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीबद्दल आपलं मत मांडलं आहे. Read More

  3. Manish Sisodia Arrested: मनीष सिसोदिया यांना सीबीआयने का केली अटक? काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

    Manish Sisodia Arrested: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण ज्यामुळे सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊ... Read More

  4. Turkey Earthquake :  तुर्किए पुन्हा हादरलं, 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 66 तासात 37 धक्के

    Turkey Earthquake : मध्य तुर्किएमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. Read More

  5. Oscar 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार 'RRR' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर; लवकरच पार पडणार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा

    RRR : एसएस. राजामौलीचा 'आरआरआर' हा सिनेमा सध्या वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारतो आहे. Read More

  6. Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी मराठी नाटक, सिनेमाच्या प्रेमात; 'ठाकरे'नंतर पुन्हा मराठी चित्रपटात झळकणार!

    Nawazuddin Siddiqui : 'ठाकरे' सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सज्ज आहे. Read More

  7. Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More

  8. Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!

    Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More

  9. Health Tips : लहान मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका; होऊ शकतो नेफ्रोटिक सिंड्रोम

    Health Tips : नेफ्रोटिक सिंड्रोम ही किडनीशी संबंधित समस्या आहे. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु ही समस्या लहान मुलांमध्ये अधिक दिसून येते. Read More

  10. RBI कडून पाच बँकांवर बंदी, 'या' बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, तुमचं खातं कोणत्या बँकेत?

    RBI Action on Bank : ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे 'या' बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Embed widget