एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Pathaan : 'पठाण' पाहिलात? सिनेमातील 'या' चुका तुमच्याही निदर्शनास आल्या का?

    Shah Rukh Khan Pathaan Movie : शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी या सिनेमातील काही चुका लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. Read More

  3. Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभर उत्साहाचं वातावरण; विविध कार्यक्रमांचं आयोजन 

    Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. Read More

  4. Doomsday Clock : जग विनाशाच्या उंबरठ्यावर, आता उरले फक्त 90 सेकंद; जाणून घ्या डूम्सडे क्‍लॉकची भविष्यवाणी 

    Doomsday Clock : डूम्सडे क्लॉकनं (Doomsday Clock) वेळेसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. Read More

  5. Pathaan Screening : 'पठाण'च्या स्क्रिनिंगनंतर सेलिब्रिटींचा जल्लोष, 'बेशरम रंग' गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी; व्हिडीओ पाहाच

    Pathaan Screening Inside Pics : 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. ज्यामध्ये स्टार कास्ट आणि इतर क्रू मेंबर्सनी जोरदार पार्टी केली. Read More

  6. Kangana Ranaut On Twitter : नाव न घेता कंगना रनौतने साधला 'पठाण'वर निशाणा, म्हणाली...

    Kangana Ranaut On Twitter : कंगना रनौत तब्बल दीड वर्षानंतर ट्विटरवर पुन्हा आली आहे. ट्विटरवर पुनरागमन करत कंगनाने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. Read More

  7. Sania Mirza and Rohan Bopanna: सानिया मिर्जा-रोहन बोपन्ना यांचा धमाका, ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक

    Australian Open News : सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली Read More

  8. Sikandar Sheikh : सिकंदर ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान  

    Sikandar Sheikh :'भीमा केसरी' (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लांना माती चारत सिकंदर शेख (Sikandar Sheikh) आणि महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आपापल्या गटात अजिंक्य ठरले आहेत. Read More

  9. Health Tips : जेवणात जास्त मीठ टाकल्याने होऊ शकतो किडनी स्टोन, चुकूनही 'या' पदार्थांबरोबर मीठ खाऊ नका

    Kidney Stone Symptoms : जेवणात जास्त मीठ टाकल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. Read More

  10. Gautam Adani: एका अहवालाचा फटका, अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण; गौतम अदानींची संपत्ती सात अब्ज डॉलरने घटली

    Gautam Adani: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, उद्योजक गौतम अदानी यांना एकाच दिवसात सुमारे 50 हजार कोटी गमवावे लागले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Embed widget