एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 23 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. EXCLUSIVE : काळा पैसा कुठे आहे? दिग्विजय सिंहांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा 

    Digvijay Singh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, स्विस बँकांमधील पैसा हा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र आता त्यांच्या कार्यकाळात स्विस बँकांमध्ये जमा होणारा पैसा वाढला आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी केला आहे.  Read More

  4. Monkeypox : मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित, डब्ल्यूएचओकडून मंकीपॉक्सबद्दल चिंता व्यक्त

    जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. Read More

  5. National Film Awards 2022 : राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया; म्हणतात...

    National Film Awards 2022 : "हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच, पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करतोय, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया. Read More

  6. Ranjana Biopic : 'रंजना - अनफोल्ड’ चित्रपटामधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!

    Ranjana Unfold :  देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. Read More

  7. Neeraj Chopra : नीरज चोप्रा इतिहास रचण्यासाठी सज्ज, वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल फेरी, कधी, कुठे पाहाल, वाचा सविस्तर

    World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) दमदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठली असून आता तो फायनलमध्येही भारताचं नाव मोठं करण्यासाठी सज्ज झाली आहे. Read More

  8. WWE News: चाहत्यांना धक्का! डब्लूडब्लूईचा 'हा' स्टार यापुढं नाही दिसणार रिंगणात!

    WWE News: डब्लूडब्लूईच्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. डब्लूडब्लूई अध्यक्ष विन्स मॅकमहन यांनी निवृत्तीची घोषणा केलीय. Read More

  9. 24th July 2022 Important Events : 24 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    24th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 24 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Gold Rate Today : सणवाराच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु; ग्राहकांना सोनं खरेदीची उत्तम संधी!

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.90 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,560 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Republic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळाGulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यूPune Ajit Pawar Republic Day : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पालकमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहणMohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
"विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'च्या ट्रेलरवर निगेटिव्ह प्रतिसाद, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Gautam Gambhir and Suryakumar Yadav : कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
Embed widget