एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 23 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : ब्लड टेस्ट करताना हमसून हमसून रडू लागला पोलीस अधिकारी; युजर्स चकित, म्हणाले...

    Trending Video : सध्या सोशल मीडियावर एका पोलिसाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे ब्लड सँपल देताना पोलीस अधिकाऱ्याला रडूच कोसळलं. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Which is the real Shiv Sena? : कुठली शिवसेना खरी हे ठरवताना निवडणूक आयोग नेमकं काय पाहणार?

    महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची लढाई एकीकडे कोर्टात पोहोचली असतानाच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण नेमकं कुणाचं याचा निर्णय आता आयोगाच्या दारात होणार आहे. ही निर्णायक लढाई कधी सुरु होणार याची वेळही ठरली आहे. Read More

  4. Monkeypox : अमेरिकेत लहान मुलांमध्ये सापडला मंकीपॉक्स विषाणू, बायडन प्रशासन सतर्क

    Monkeypox In The US : कॅलिफोर्नियामध्ये एका लहान मुलामध्ये मंकीपॉक्स विषाणूची लक्षणं आढळली आहेत. सध्या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याचावर उपचार सुरु आहेत. Read More

  5. National Film Awards 2022 : राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया; म्हणतात...

    National Film Awards 2022 : "हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच, पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करतोय, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया. Read More

  6. Ranjana Biopic : 'रंजना - अनफोल्ड’ चित्रपटामधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!

    Ranjana Unfold :  देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. Read More

  7. Yonex Taipei Open 2022 : पारुपल्ली कश्यप उपांत्यपूर्व फेरीत पराभूत, भारताचं आव्हान संपुष्टात

    Yonex Taipei Open 2022: तैपई ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप पराभूत झाला असून यासोबतच भारताचतं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. Read More

  8. World Athletics Championships 2022: ट्रिपल जंपमध्ये अंतिम फेरी गाठून एल्डहोस पॉलनं रचला इतिहास!

    World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंपमध्ये भारतीय खेळाडू एल्डहोस पॉलनं (Eldhose Paul) अंतिम फेरी गाठून इतिहास रचलाय. Read More

  9. Health Tips : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आवळा फायदेशीर; जाणून घ्या अन्य फायदे

    Amla For Diabetes : आवळ्याचा वापर मधुमेहाच्या रूग्णांसाठीही होतो. मधुमेहामध्ये तुम्ही आवळ्याचे थेट सेवन करू शकता, याशिवाय आवळ्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप आरोग्यदायी आहे. Read More

  10. Gold Rate Today : सणवाराच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु; ग्राहकांना सोनं खरेदीची उत्तम संधी!

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.90 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,560 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushama Andhare On BJP: भाजपकडे मुख्यमंत्रि‍पदासाठी महिला का नाही? अंधारेंचा सवालEknath Shinde MLA : आमदारांना मंत्रिपदाची आस? पण मंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?Eknath Shinde Dare Gaon : एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे सराकर स्थापनेचा वेग मंदावला?Sanjay Raut On Chief Minister : मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊतांकडून टोलेबाजी करत शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Embed widget