1. ABP Majha Top 10, 22 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi Danish Ali : नफरत के बाजार में...राहुल गांधी यांनी घेतली बसप खासदार दानिश अली यांची भेट

    Rahul Gandhi Meet Danish Ali : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्या निवासस्थानी भेट घेतली. Read More

  4. कॅनडा -भारतातील संघर्ष शिगेला; अमेरिकेनं बाजू काढली, भारताला विशेष सवलत देणार नसल्याचा घेतला पवित्रा

    India Canada Tension: अमेरिकेचे संरक्षण सल्लागार म्हणाले की, अमेरिका उच्च पातळीवर भारतीयांच्या संपर्कात आहे आणि सरकार या प्रकरणी भारताला कोणतीही 'विशेष सवलत' देत नाही. Read More

  5. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  6. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  7. 19 वर्षाच्या अंतिमची कौतुकास्पद कामगिरी, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक

    Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीप अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  8. Asian Games च्या इतिहासात भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? मागील स्पर्धेतील कामगिरी कशी होती?

    Asian Games 2023 : चीनमधील हांगझू येथे 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More

  9. Health Tips : कांद्याची पात हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या कशी वापराल?

    Health Tips : कांद्यामध्ये असलेले Quercetin हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते जे फ्री रॅडिकल्सशी लढून हृदयरोगांपासून संरक्षण करते. Read More

  10. Stock Market Closing Bell : सलग चौथ्या दिवशी विक्रीचा सपाटा; बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ

    Sensex Closing Bell : शेअर बाजारात आजही विक्रीचा जोर दिसून आल्याने बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली. Read More