1. ABP Majha Top 10, 22 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Chandrayaan 3 Mission : रोव्हर आणि लँडरसोबतचा संपर्क झाला का? चांद्रयान-3 मोहिमेबाबत इस्रोने दिली मोठी अपडेट

    Lander Rover Wake Up : चांद्रयान-3 मोहिमेबाबत इस्रोने महत्त्वाची अपडेट दिली आहे. Read More

  4. कॅनडा -भारतातील संघर्ष शिगेला; अमेरिकेनं बाजू काढली, भारताला विशेष सवलत देणार नसल्याचा घेतला पवित्रा

    India Canada Tension: अमेरिकेचे संरक्षण सल्लागार म्हणाले की, अमेरिका उच्च पातळीवर भारतीयांच्या संपर्कात आहे आणि सरकार या प्रकरणी भारताला कोणतीही 'विशेष सवलत' देत नाही. Read More

  5. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  6. Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा

    सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे.त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय. Read More

  7. 19 वर्षाच्या अंतिमची कौतुकास्पद कामगिरी, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक

    Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीप अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  8. Asian Games च्या इतिहासात भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? मागील स्पर्धेतील कामगिरी कशी होती?

    Asian Games 2023 : चीनमधील हांगझू येथे 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More

  9. Health Tips : तणाव-डिप्रेशनमध्ये दूध पिणे फायदेशीर आहे का? आहारात इतर कोणते बदल गरजेचे? जाणून घ्या

    Health Tips : अभ्यासात असे आढळून आले आहे की शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्याचा धोका वाढू शकतो. Read More

  10. Stock Market Closing Bell : सलग चौथ्या दिवशी विक्रीचा सपाटा; बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ

    Sensex Closing Bell : शेअर बाजारात आजही विक्रीचा जोर दिसून आल्याने बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली. Read More