ABP Majha Top 10, 23 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Child Marraige: कोरोनामुळे जगभरात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ, भारतात 2.66 कोटी बालविवाहाच्या घटना; UNICEF च्या अहवालातून स्पष्ट
Child Marraige: कोरोना काळात अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये, खासकरुन दक्षिण आशियामध्ये मुलींची कमी वयात लग्न झाल्याचं युनिसेफच्या अहवालात म्हटलं आहे. Read More
ABP Majha Top 10, 22 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rahul Gandhi: दिल्लीतील घर सोडताना राहुल गांधी भावूक, म्हणाले.... मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतोय
Rahul Gandhi Vacates Bungalow: आपण यापुढेही सत्य बोलत राहू आणि त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. Read More
Sudan Crisis: आठवडाभर चाललेल्या संघर्षात सुदान उद्ध्वस्त, 400 जण ठार, हजारो बेघर
Sudan Clashes: सुदानमध्ये अंतर्गत यादवी सुरू असून लष्कर आणि निमलष्करी दल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या या संघर्षामध्ये आतापर्यंत 400 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंनी शेअर केली 'खाशाबा'ची पहिली झलक
Nagraj Manjule Movie : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'खाशाबा' (Khashaba) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More
Mint Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा पुदिन्याचे 'हे' फेसपॅक... ठेवा चेहरा स्वच्छ आणि टवटवीत
Mint Face Pack: पुदिन्याचे फेसपॅक उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा ठंड ठेवण्यासाठीचा अतिशय उत्तम असा पर्याय आहे, त्यामुळे चेहरा थंड आणि स्वच्छ राहील. Read More
Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर!
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार सगळेच करतात. सोने-चांदीच्या दरात कितीही वाढ झाली तरी सर्वसामान्यही किमान काही ग्रॅम किंवा एक तोळा सोने तरी खरेदी करतोच. Read More