एक्स्प्लोर

Mint Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा पुदिन्याचे 'हे' फेसपॅक...  ठेवा चेहरा स्वच्छ आणि टवटवीत

Mint Face Pack: पुदिन्याचे फेसपॅक उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा ठंड ठेवण्यासाठीचा अतिशय उत्तम असा पर्याय आहे, त्यामुळे चेहरा थंड आणि स्वच्छ राहील.

Mint Face Pack: उन्हाळा सुरू होताच थंड पदार्थांचा समावेश आपल्या आहारात सुरू होतो. पुदिना हा उन्हाळ्याच्या दिवसांत वापरला जाणारा महत्त्वाचा पदार्थ आहे. परंतु खाण्याबरोबरचं पुदिना (mint) आपले सौंदर्य(beauty) वाढविण्यासाठी देखील उपयुक्त आहे. पुदिन्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. पुदिन्यामध्ये अनेक पोषणतत्वे असतात जे त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. यामधील 'अ' जीवनसत्त्व असलेले अँटीबॅक्टिरिअल गुण चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात.  जर तुम्हालाही उन्हाळ्यात आपला चेहरा फ्रेश ठेवायचा असेल तर हे फेसपॅक(facepack) नक्की वापरून पहा. 

Mint Face Pack : पुदिना आणि काकडीचा फेसपॅक 

उन्हाळ्याच्या दिवसांत पुदिना (Mint Facepack) आणि काकडीचा वापर खूप फायदेशीर ठरतो.फक्त जेवणातच नाही तर याचा उपयोग आपण चेहऱ्यासाठी सुध्दा करु शकतो.यामुळे चेहरा स्वच्छ होऊन थंडावा निर्माण होतो.हा फेसपॅक तयार करण्यासाठी पुदिन्याची ताजी पानं घ्यावीत आणि  काकड्या घ्याव्यात. काकड्यांचा किस करून त्यातील रस काढून घ्यावा. नंतर काकडीच्या रस आणि पुदिन्याच्या पानांचे एकत्रित मिश्रण करावे. हे  मिश्रण संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावावे आणि 20 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. 

Mint Face Pack : पुदिना, तुळस आणि कडुलिंबाचा पॅक 

उन्हाळ्यात पुदिना (Mint) आणि तुळशीचा पॅकसुध्दा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यासाठी पुदिना, तुळस आणि कडुलिंबाची ताजी पानं घ्यावीत. यासर्वांचे एकत्रित मिश्रण करावे आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. अर्ध्या तासानी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. 

Mint Face Pack ; पुदिना आणि मुल्तानी मातीचा फेसपॅक 

उन्हाळ्यात मुल्तानीचा मातीचा वापर फेसपॅक म्हणून केला जातो. पण जर यात पुदिन्याचा वापर केला तर तुमच्या सौंदर्यात अजून भर पडेल. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणादेखील कमी होण्यास मदत होईल. हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी पुदिन्याची पानं बारीक वाटून घ्यावीत.त्यात एक चमचा मुल्तानी माती घालून मिश्रण एकत्रित करून घ्यावे. त्यात थोडं दही किंवा मध घालावं.आता हे मिश्रण संपुर्ण चेहऱ्यावर लावून घ्यावे. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. घामामुळे होणारा चिकटपणादेखील याने दूर होण्यास मदत होईल. दिन्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात.  

Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

Coconut Water Benefits: नारळ पाणी पिण्याचे फायदे काय? नारळ पाणी कधी प्यायचं?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
Embed widget