एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 20 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Ear Fact : एखादी व्यक्ती खूप वेगाने बोलते तेव्हा तुम्हाला काहीच का समजत नाही? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

    Ear Fact : जेव्हा आपण एखादा आवाज ऐकतो तेव्हा आपल्या कानातून मेंदूपर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागतो, त्यानंतर मेंदू प्रक्रिया करून तो समजून घेतो आणि पुढील आवाज ऐकण्यासाठी कानांना आदेश देतो. Read More

  3. PM Modi: काय म्हणता! आधी पंतप्रधान मोदींचं मंदिर बनलं आता सोन्याची मूर्ती चर्चेत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूरतमध्ये चक्क   सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली आहे. Read More

  4. Ukraine Russia War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण

    Ukraine Russia War : हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण काहीही असो पण, त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांनी शहरात बंदोबस्त वाढवला. इतकंच नाही तर अण्विक प्लांट्सजवळ देखील नवीन तुकड्या तैनात केल्या आहेत. Read More

  5. KL Rahul Wedding: आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा

    KL Rahul Athiya Shetty Wedding : 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. Read More

  6. Mission Majnu Review : सिद्धार्थ मल्होत्राचं मिशन यशस्वी, रश्मिकाने जिंकलं मन; वाचा संपूर्ण रिव्ह्यू

    Mission Majnu Review : मिशन मजनू हा चित्रपट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे.        Read More

  7. Hockey World Cup 2023: उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

    Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत उत्तम फॉर्ममध्ये दिसत असून भारताने यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. Read More

  8. Wrestlers Protest : कुस्ती महासंघाला मोठा झटका, नॅशनल चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकून अनेक खेळाडू आंदोलनात सहभागी

    Brij bhushan sharan singh : भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध भारतातील दिग्गज कुस्तीपटू आंदोलन करण्यासाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे उपस्थित झाले आहेत. Read More

  9. Health Tips : झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर आत्ताच वाचा

    Book Reading Before Sleeping : झोपण्यापूर्वी पुस्तक वाचल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. Read More

  10. Googles Alphabet Layoffs 2023 : गूगलची पालक कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

    Googles Alphabet Layoffs 2023 : मायक्रोसॉफ्ट कंपनीनं आपल्या दहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. या बातमीमुळे टेक्नॉलजी क्षेत्रात खळबळ उडाली होती. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget