एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 20 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Ear Fact : एखादी व्यक्ती खूप वेगाने बोलते तेव्हा तुम्हाला काहीच का समजत नाही? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

    Ear Fact : जेव्हा आपण एखादा आवाज ऐकतो तेव्हा आपल्या कानातून मेंदूपर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागतो, त्यानंतर मेंदू प्रक्रिया करून तो समजून घेतो आणि पुढील आवाज ऐकण्यासाठी कानांना आदेश देतो. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. New Delhi : 108 महिला अधिकाऱ्यांची कर्नल पदावर बढती; 'या' महिन्यापासून लष्करी कमांडमध्ये होणार नियुक्ती

    New Delhi : लष्करात महिलांना समान संधी देण्यासाठी भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या 108 महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  4. Ukraine Russia War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण

    Ukraine Russia War : हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण काहीही असो पण, त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांनी शहरात बंदोबस्त वाढवला. इतकंच नाही तर अण्विक प्लांट्सजवळ देखील नवीन तुकड्या तैनात केल्या आहेत. Read More

  5. KL Rahul Wedding: आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा

    KL Rahul Athiya Shetty Wedding : 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. Read More

  6. Mission Majnu Review : सिद्धार्थ मल्होत्राचं मिशन यशस्वी, रश्मिकाने जिंकलं मन; वाचा संपूर्ण रिव्ह्यू

    Mission Majnu Review : मिशन मजनू हा चित्रपट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे.        Read More

  7. Ronaldo vs Messi : रोनाल्डोची झुंज व्यर्थ, दोन गोल करुनही मेस्सीचा संघ 5-4 ने विजयी

    Ronaldo vs Messi Match : सौदी अरेबियातील रियाध शहरात झालेल्या रियाध 11 विरुद्ध पॅरिस सेंट जर्मन (PSG) फुटबॉल क्लब यांच्यातील सामन्यात पीएसजी संघ 5-4 च्या फरकाने जिंकला. Read More

  8. Hockey World Cup 2023: उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

    Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत उत्तम फॉर्ममध्ये दिसत असून भारताने यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. Read More

  9. Jaggery For Diabetics : मधुमेहींसाठी गूळ चांगला पर्याय? साखर की गूळ सर्वात जास्त हानिकारक काय? वाचा सविस्तर

    Jaggery For Diabetics : गुळामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात ज्यामध्ये रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता असते. तसेच, पचनक्रियाही सुधारते. Read More

  10. Googles Alphabet Layoffs 2023 : गूगलची पालक कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

    Googles Alphabet Layoffs 2023 : मायक्रोसॉफ्ट कंपनीनं आपल्या दहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. या बातमीमुळे टेक्नॉलजी क्षेत्रात खळबळ उडाली होती. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024JOB Majha | नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये लेबोरेटरी पदावर भरती, एकूण किती जागा? #ABPMajhaWankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Embed widget