ABP Majha Top 10, 20 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ISRO : चांद्रयान 3 च्या यशात वाटा असलेला तंत्रज्ञ विकतोय इडली, गेल्या 18 महिन्यांपासून पगारच दिला नसल्याने ही वेळ
ISRO News: एकीकडे पंतप्रधानांनी चांद्रयान 3 च्या यशासाठी इस्त्रोच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं, तर दुसरीकडे त्या यशाचे वाटकरी असलेल्या कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचं वृत्त आहे. Read More
दक्षिण सुदानच्या न्हियाल डेंगने जिंकले Global Student Prize, निर्वासितांच्या शिक्षणासाठी केलेल्या कामाची दखल
Nhial Deng : न्हियाल डेंगने युद्धजन्य देशातील निर्वासितांच्या शिक्षणासाठी केलेल्या कामासाठी त्याला 83 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झालं आहे. Read More
Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा
सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे.त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय. Read More
Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More
Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ
Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Read More
Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम!
भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती. Read More
Health Tips : पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अटॅक यामध्ये तुमचाही गोंधळ होतोय? सावध राहा, अन्यथा...
Health Tips : बरेच लोक पॅनिक अटॅकला हृदयविकाराचा झटका मानतात, जो धोकादायक असू शकतो. Read More
LIC Policy Revival: LIC ची पॉलिसी लॅप्स झालीय, ती पुन्हा कशी सुरु कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया...
काही कारणास्तव तुमची LIC ची पॉलिसी लॅप्स होते (LIC Lapsed Policy). त्यामुळं अशा वेळेस नेमकं काय करायचं? लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा कशी सुरु करायची यासंदर्भातील माहिती पाहुयात. Read More