एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 17 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय ! खटला चालवण्याची मर्यादा 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवली

    GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कौन्सिलने काही गुन्ह्यांना गुन्हेगारी ठरवण्याची शिफारस केली आहे आणि जीएसटी परिषदे अंतर्गत एक कोटी रुपयांवरून दोन कोटी रुपयांपर्यंत खटला चालवण्याची मर्यादा दुप्पट करण्याची मागणी केली आहे. Read More

  4. Malaysia Landslide : मलेशियामध्ये अवैध कॅम्पसाईटवर भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

    Malaysia Landslide : मलेशियामध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 90 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यातील 61 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. Read More

  5. Ved Lavlay Song Teaser : रितेशच्या वाढदिवसानिमित्त सलमानकडून भेट; 'वेड' चित्रपटाचा टीझर शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

    Ved Lavlay Song Teaser : रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने 'वेड' या मराठी चित्रपटाच्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. Read More

  6. Salman Khan : ओल्ड इज गोल्ड! ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला डान्स, सलमान खानकडून व्हिडीओ शेअर, म्हणाला...

    Salman Khan : सलमान खानने आपल्या इंस्टाग्रामवर ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. Read More

  7. World Cup 2023  : ...तर 2023 चा विश्वचषक भारतात होणार नाही? जाणून घ्या काय आहे कारण

    World Cup 2023 : विश्वचषकाच्या इतिहासात संपूर्णपणे प्रथमच भारताला याचे यजमानपद मिळणार आहे. 1987, 1996 आणि 2011 हे तीन विश्वचषक सामने भारताने संयुक्तपणे आयोजित केले होते. Read More

  8. BBL 2022: टी-20 क्रिकेटमधील लाजिरवाणा विक्रम, अवघ्या 15 धावांवर संघ ऑलआऊट!

    BBL 2022 23 : बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. सिडनी थंडरचा संघ अवघ्या 15 धावांत ऑलआऊट झालाय. Read More

  9. Year Ender 2022 : या वर्षात सर्वाधिक सर्च झालेले 'हे' आहेत आजार; नावं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

    Year Ender 2022 : हे वर्ष संपणार आहे. यावर्षी अनेक आजारांमुळे लोक हैराण झाले आहेत. 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक आजार आणि त्यांचे घरगुती उपाय शोधले गेले. Read More

  10. कोणत्याही वस्तूवर कर वाढला नाही, गुटखा-पान मसालाही महागणार नाही, जीएसटी कौन्सिलचा निर्णय

    Gst Council Meeting : जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत वेळेच्या कमतरतेमुळे तंबाखू आणि गुटख्यावरील करावर चर्चा होऊ शकली नसल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Embed widget