एक्स्प्लोर

Salman Khan : ओल्ड इज गोल्ड! ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला डान्स, सलमान खानकडून व्हिडीओ शेअर, म्हणाला...

Salman Khan : सलमान खानने आपल्या इंस्टाग्रामवर ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Salman Khan Praised Mumtaz Dance : ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज (Mumtaz) या म्युझिक अॅप Spotify वर पॉडकास्टमध्ये दिसल्या. पॉडकास्ट दरम्यान, त्यांनी शोच्या होस्टसोबत "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे" या गाण्यावर नृत्य केले. हे गाणे मुळात मुमताज आणि अभिनेता शम्मी कपूरवर चित्रीत झाले आहे. मुमताज यांचा हा व्हिडीओ बॉलीवूडचा सुलतान सलमान खानने (Salman Khan)पाहिला. तेव्हा तो त्यांच्या नृत्य कौशल्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकला नाही.

सलमानकडून मुमताज यांचा डान्सिंग व्हिडिओ शेअर
आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे'  या गाण्यावर नाचताना मुमताज यांच्या डान्सची क्लिप शेअर करत सलमानने इंस्टाग्रामवर लिहिले, "मुमताज आंटी तुम्हाला नाचताना पाहून खूप आनंद झाला. खूप आवडला तुमचा डान्,, तुम्ही बेस्ट आहात...!"आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे" हे गाणं संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केले होते.  मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

मुमताज यांच्या व्हिडिओवर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव
सलमान खानने हा व्हिडिओ शेअर करताच त्याच्या चाहत्यांनीही 75 वर्षीय अभिनेत्री मुमताज यांचे जोरदार कौतुक केले. अनेकांनी कमेंट मध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले, तर एकाने लिहिले, "ओल्ड इज गोल्ड." तर दुसऱ्याने लिहिले, "लव्ह यू टू मुमताज मॅम."

1960-70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज 1960 आणि 1970 च्या दशकात बॉलीवूडमधील खूप यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांनी दो रास्ते (1969), बंधन (1969), आदमी और इंसान (1969), सच्चा झूठ (1970), तोय्या (1970), तेरे मेरे सपने (1971), हरे रामा हरे कृष्ण (1971) यासह विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अपना देश (1972), लोफर (1973), झील के उस पार (1973), चोर मचाये शोर (1974), आपकी कसम (1974), रोटी (1974), प्रेम कहानी (1975) आणि नागिन (1976) या चित्रपटात त्यांचा दमदार अभिनय आणि नृत्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या : 

Cirkus Song Sun Zara : रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज; 23 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget