ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Sanjay Shirsat : "आजची महापत्रकार परिषद नव्हे तर इव्हेंट, त्यात ड्रामा, हास्य जत्रा अन्..."; संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला
Maha Patrakar Parishad : आजची महापत्रकार परिषद नव्हती. तर तो एक इव्हेंट होता. त्यात ड्रामा, हास्य जत्रा हे सर्वच होते, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. Read More
ABP Majha Top 10, 16 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Marriage : लग्न करूनही शारीरिक संबंधांना नकार देणं ही मानसिक क्रूरता; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Madhya Pradesh High Court : शारीरिक अपंगत्व किंवा वैध कारणाशिवाय दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवण्यास एकतर्फी नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरता असू शकतं असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं. Read More
Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार
100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. Read More
Pankaj Tripathi : 'मी काय करतो हे आईला माहीत नव्हते!', पंकज त्रिपाठीने स्वत: केला खुलासा
Pankaj Tripathi Talk about Parents : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. मिर्जापूर आणि गँग ऑफ वासेपूरमधून त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली. सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या 'मैं अटल हूं' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Hanuman Director : 'माझ्या सिनेमाविरोधात प्रपोगंडा सुरु आहे', 'हनुमान'च्या दिग्दर्शकाचे खळबळजनक आरोप
Hanuman Director : दाक्षिणात्य सिनेमा हनुमानची (Hanuman) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हनुमान सूर्याला खायला गेल्यानंतर पुढे कशा प्रकारच्या घटना घडतात. हे आपण लहानपणापासून सिनेमा, कथांच्या माध्यमातून पाहात आलो आहोत. Read More
Australian Open 2024 : ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलनं इतिहास रचला, 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला पराक्रम
Sumit Nagal, Australian Open 2024 : सुमित नागल याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये इतिहास रचला आहे. सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात ऐतिहासिक कामगिरी केली. Read More
Prakhar Chaturvedi : इंडियन 'ब्रायन लारा'! 46 चौकार अन् 3 षटकार ठोकत चारशेचा पाऊस पाडला; युवराजचा 25 वर्षांपूर्वीचा पराक्रमही मोडला
Prakhar Chaturvedi : मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रखर चतुर्वेदीच्या खेळीमुळे कर्नाटकलाही विजेतेपद पटकावण्यात यश आले. कूचबिहार ट्रॉफी ही भारताची 19 वर्षाखालील देशांतर्गत प्रतिष्ठित स्पर्धा आहे Read More
शरीरासाठी कॅल्शियम किती महत्वाचे? कॅल्शियम वाढवण्यासाठी काय करावं?
रीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रथिने, लोह आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे कॅल्शियम देखील आवश्यक आहे. हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. Read More
Bank Holidays : फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
February Bank Holidays : फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासा आणि त्यानंतरच तुमच्या बँकांसंबंधित कामाचं नियोजन करा. Read More