एक्स्प्लोर

Australian Open 2024 : ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलनं इतिहास रचला, 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला पराक्रम

Sumit Nagal, Australian Open 2024 :  सुमित नागल याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये इतिहास रचला आहे.  सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात ऐतिहासिक कामगिरी केली.

Sumit Nagal, Australian Open 2024 :  सुमित नागल याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये इतिहास रचला आहे.  सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात ऐतिहासिक कामगिरी केली. सिंगल्स ग्रँड स्लॅममध्ये सुमित नागल याने अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याचा पराभव केला. सुमित याने पहिल्या सेटपासूनच वर्चस्व मिळावलं. सुमितने अलेक्जेंडर बुब्लिक याचा 3-0 ने पराभव केला. सुमितने अलेक्जेंडर याचा सरळ तीन सेटमध्ये  6-4, 6-2, 7-6(5) असा पराभव केला.  भारताच्या टेनिस इतिहासात सिंगल्स ग्रँड स्लॅममध्ये 35 वर्षात पहिल्यांदाच आपल्यापेक्षा जास्त रँकिंग असणाऱ्या खेळाडूचा भारतीय खेळाडूने पराभव केलाय.   सुम‍ित नागल याची एटीपी रँक 137 इतकी आहे. तर अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याची एटीपी रँक 31 इतकी आहे. 

ऑस्ट्रेलिया ओपन सिंगल्स ग्रँड स्लॅममध्ये सुमित (Sumit Nagal) याने अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याला पराभवाचा धक्का दिला. सुमितने संपूर्ण सामन्यात एकतर्फी वर्चस्व मिळवलं. त्याने अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याला कुठेही संधी दिली नाही. भारतीय टेनिससाठी हा विजय ऐतिहासिक ठरला.

1989 नंतर पहिल्यांदाच विजय - 
सुमित नागल याच्याआधी रमेश कृष्णन याने सिंगल्स ड्रॉमध्ये सीडेड खेलाडूचा पराभव केला होता. 1989 नंतर आता सुमित याने सीडेड खेळाडूचा पराभव केला आहे. या विजयामुळे सुमित ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याआधी नागल याला 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. 2021 मध्ये सुमित याला लिथुआनिया याचाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. लिथुआनिया याने  2-6, 5-7, 3-6 असा सुमितचा दारुण पराभव केला होता. 

 सुमितवर कौतुकाचा वर्षाव - 

ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या सुमित नागल याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर सुमितच्या विजयाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.  सुमित नागल याच्या विजयाचा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया ओपनच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत विजयानंतर सुमितचा आनंद स्पष्ट दिसत आहे. विजयानंतर सुमित याने अलेक्जेंडर बुब्लिक याच्यासोबत हात मिळवल्याचेही दिसत आहे.  उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडूनही सुमितच्या विजयाचा जल्लोष केल्याचं दिसतेय. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget