ABP Majha Top 10, 12 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Biryani: यंदाही देशात बिर्याणीला सर्वाधिक मागणी; ऑनलाईन ऑर्डर्सचा आकडा पाहून हैराण व्हाल
Online Food Order: आज जागतिक बिर्याणी दिवस आहे. भारतात मिळणारी बिर्याणी ही जगात प्रसिद्ध आहे. भारतीय पदार्थांमध्ये बिर्याणीला दरवर्षी सर्वाधिक मागणी असते, यंदाही हे सिद्ध झालं आहे. Read More
12 October In History: भारताच्या शोधात असलेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला, मुशर्रफांनी शरीफ यांचे सरकार उलथवले, आज इतिहासात
On This Day In History : स्वातंत्र्यसेनानी आणि थोर समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचे निधन आजच्याच दिवशी झालं होतं. Read More
Israel Palestine : इस्रायलमध्ये ज्यू धर्मीय अल्पसंख्याक होणार? जाणून घ्या घटत आहे लोकसंख्या
Israel Palestine : सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (CBS) नुसार, 2021 मध्ये संपूर्ण इस्रायलची लोकसंख्या सुमारे 9.5 दशलक्ष इतकी होती. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Sri Lanka vs Pakistan Match Highlights: वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय, श्रीलंकेच्या गोलंदाजांची हाराकिरी
श्रीलंकेने उभारलेल्या 345 धावांचा डोंगर पाकिस्तानने 48.2 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान राहिला. Read More
India vs Afghanistan : टीम इंडिया उद्या अफगाणिस्तानशी दोन हात करणार; वेळ, ठिकाण, टीम अपडेट अन् लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहता येईल?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या लढतीत भारताची दोन षटकांत 3 बाद 5 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे रोहित शर्मा, संधी मिळाल्यास इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या श्रेयस अय्यरवर मोठा दबाव असणार आहे. Read More
Health Tips : तुम्हीही थंड चहा पुन्हा गरम करून पिता का? 'हे' पोटासाठी किती घातक आहे, जाणून घ्या
Health Tips : चहा वारंवार गरम करून पिणे आरोग्यासाठी फार घातक आहे. Read More
luxury Flat : 1 नाही 2 नाही तब्बल 100 कोटींना विकला एक फ्लॅट, या फ्लॅटमध्ये विशेष काय?
सध्या घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका फ्लॅटची तब्बल 100 कोटी रुपयांनी विक्री झाली आहे. Read More