ABP Majha Top 10, 12 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 11 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
12 October In History : लोहिया यांची पुण्यतिथी, नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता काबीज केली, 12 ऑक्टोबर आहे 'या' घटनांचा साक्षीदार
On This Day In History : 12 ऑक्टोबर 1967 रोजी प्रख्यात समाजवादी राजकारणी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी जगाचा निरोप घेतला. Read More
Ukraine-Russia Conflict : दहशतवादी संघटनांच्या यादीत फेसबुक, रशिया-युक्रेन वादानंतर रशियाचा निर्णय
Meta : रशियाने मार्क झुकरबर्गची कंपनी फेसबुक अर्थात मेटाला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलं आहे. AFP वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. Read More
Har Har Mahadev Trailer Out: छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Har Har Mahadev Trailer: अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. Read More
Amitabh Bachchan 80th Birthday: बिग बींना वाईट काळात 'तो' टर्निंग पॉईंट मिळाला अन् जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथून घेतली भरारी
सर्वसाधारणपणे जे निवृत्तीचं वय मानलं जांत त्या वयात बच्चन साहेब काम मागायला बाहेर पडले. त्याचाही एक किस्सा आहे. Read More
Dodgeball: महाराष्ट्रात 13 ऑक्टोबरपासून रंगणार राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा; देशभरातील 528 स्पर्धक सहभाग दर्शवणार
Maharashtra: चिपळून (Chiplun) तालुक्यातील डेरवण (Dervan) येथे 13 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेला (National Dodgeball Tournament) सुरुवात होणार आहे. Read More
Cristiano Ronaldo : रोनाल्डोचा नाद करायचा नाय! 700 गोल करणारा जगातील पहिलाच खेळाडू
English Premier League: ख्रिस्तियानो रोनाल्डो याने रविवारी रात्री झालेल्या मँचेस्टर युनायटेड विरुद्ध एवरटन सामन्यात विजयी गोल करत क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल पूर्ण केले. Read More
Red Meat : लाल मांस खाणं तुमच्या आरोग्याला किती वाईट? काय सांगतोय अभ्यास
Health : लाल मांस खाल्ल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात असं सांगितलं जातं. त्यासंबंधी अमेरिकेतल्या एका संस्थेने अभ्यास केला आहे. Read More
देशभरात सुरु होणार ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन्स, जिओ आणि M&M ने केली भागीदारी
Jio-Bp And Mahindra & Mahindra Strengthen EV Partnership: देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा आणि जियो-बीपीने भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More