एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झेनचा स्मार्टफोन लाँच, अँड्राईड 6.0 मार्शमेलो खास फीचर
मुंबई: झेन मोबाइल कंपनीनं नुकताच आपला नवा बजेट स्मार्ट 'अॅडमायर स्टार' लाँच केला. याची किंमत अवघी 3,290 रु. निश्चित करण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंच एफडब्ल्यूव्हीजीए डिस्प्ले असून यात 1.3GHz क्वॉर्ड कोअर प्रोसेसरसोबत 512 एमबी रॅम देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 6.0 मार्शमेलोवर आधारित आहे.
झेन मोबाइलचे सीईओ संजय कालीरोनानं म्हटलं आहे की, 'मला आशा आहे की, आमचं नवं एडिशन 'अॅडमायर स्टार' या किंमतीत चांगली सेवा देईल.'
या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 1.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसंच यात 8 जीबी इंटरनल मेमरी आहे. याची बॅटरी क्षमता 2000 mAh आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement