एक्स्प्लोर
तब्बल 5300mAh क्षमतेची बॅटरी, शाओमीचा नवा स्मार्टफोन 18 जुलैला भारतात
नवी दिल्ली : शाओमीचा Mi Max 2 हा नवा स्मार्टफोन 18 जुलैला भारतात लाँच होणार आहे. 6.44 इंच आकाराची स्क्रीन आणि 5300mAh क्षमतेची बॅटरी ही या फोनची वैशिष्ट्य आहेत.
चीनमध्ये या फोनच्या 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 19 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भारतात या फोनची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असेल, असा अंदाज लावला जात आहे. भारतातही Mi Max 2 चं 128 जीबी व्हरिएंटच लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
Mi Max 2 चे फीचर्स :
- अँड्रॉईड नॉगट 7.0 सिस्टम
- 6.44 इंच आकाराची स्क्रीन
- वन हँड यूज मोड
- 2GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर
- 4 GB रॅम
- फिंगर प्रिंट सेन्सर
- ड्युअल एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 5300mAh क्षमतेची बॅटरी
- 3.0 क्विक बॅटरी चार्जिंग टेक्निक, ज्यामुळे 68 टक्के बॅटरी केवळ एका तासात चार्ज होते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement