एक्स्प्लोर

WhatsApp New Feature : व्हॉट्सअॅपचं नवं फिचर! आता कॉलसाठी 'Disable Notifications' वापरता येणार

WhatsApp New Feature : फेसबुकच्या मालकीच्या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअॅपने अलीकडे "Disable Notifications for Calls" हे नवीन फिचर आणले आहे.

WhatsApp New Feature : मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन फिचर्स अपडेट करत असतात. आता मेटाच्या (Meta) मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने आणखी एक विशेष फिचर सुरू केले आहे. नवीन फीचर अंतर्गत, विंडोज बीटा (Windows Beta) यूजर्स आता कॉल नोटिफिकेशन्स बंद करू शकतील. व्हॉट्सअॅपने सध्या हे बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे. लवकरच हे फिचर Android आणि iOS दोन्ही मोबाईलवर यूजर्सना दिसेल.   

फेसबुकच्या मालकीच्या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअॅपने अलीकडे "Disable Notifications for Calls" हे नवीन फिचर आणले आहे. हे फिचर यूजर्सना येणार्‍या कॉलसाठी नोटिफिकेशन बंद करण्यास परवानगी देते. यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता यूजर्सना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात.

WABetaInfo च्या अहवालानुसार, कॉल नोटिफिकेशन्स डिएक्टिव्हेट करणारे फीचर वापरण्यासाठी, बीटा टेस्टर्स यूजर्सना मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर उपलब्ध Windows 2.2250.4.0 अपडेटसाठी WhatsApp बीटा इंस्टॉल करणे आवश्यक आहे. हे फिचर कसे अॅक्टीव्ह करायचे ते खालील स्टेप्समधून समजून घ्या.

'या' स्टेप्स फॉलो करा 

1. यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जा.

2. यानंतर नोटिफिकेशनवर जा आणि हे फीचर तुमच्या डिव्हाइसवर उपलब्ध आहे की नाही ते तपासा.

3. जर तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये या फीचरसाठी toggle दिसत असेल तर हे फीचर तुमच्यासाठी उपलब्ध आहे हे समजून घ्या.

4. येथे तुम्ही इनकमिंग व्हॉट्सअॅप कॉलसाठी सूचना डिसेबल करण्यासाठी निवडू शकता.

हे फिचर अतिशय उपयुक्त आहे, आणि कारण डू नॉट डिस्टर्ब मोड अॅक्टीव्ह असतानाही एखाद्या बगमुळे कॉलसाठी सूचना येऊ शकतात, त्यामुळे यूजर्स आता त्या सूचना अॅक्टीव्ह करून मॅन्युअली या बगचे समस्या सोडवू शकतात.

Disable Notifications for all फीचर वापरण्यासाठी यूजर्सने त्यांच्या मोबाईलवर WhatsApp ची नवीन व्हर्जनची सेटिंग करणे आवश्यक आहे. हे फिचर Android आणि iOS दोन्ही मोबाईलवर दिसेल.

एकंदरीत, कॉल्ससाठी Disable Notifications हे WhatsApp साठी एक उपयुक्त फिचर आहे. त्यांना येणार्‍या कॉलमध्ये व्यत्यय न आणता त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवरील इनकमिंग कॉल्स  करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Elon Musk : एलॉन मस्क ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार? ट्विटनं खळबळ; ट्विटर पोल घेत नेटकऱ्यांना विचारलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget