एक्स्प्लोर

WhatsApp ला पर्याय शोधताहेत लोक, गेल्या 72 तासात Telegram च्या यूजर्सच्या संख्येत तब्बल 'एवढ्या' कोटींची वाढ

टेलिग्रामचे (Telegram) संस्थापक पावेल दुरोव यांनी सांगितलं की टेलिग्रामच्या मंथली अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 50 कोटी इतकी झाली आहे. WhatsApp च्या नव्या धोरणामुळे (privacy policy) यूजर्स आता इतर पर्यायांच्या शोधात आहेत.

मुंबई : लोकप्रिय मेसेन्जिंग अॅप WhatsApp ने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीत बदल केल्यानंतर आता यूजर्सनी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. WhatsApp च्या नव्या धोरणांचा फायदा हा इतर अॅपना होताना दिसतोय. याचमुळे गेल्या केवळ 72 तासात Telegram च्या यूजर्समध्ये अडीच कोटी नव्या यूजर्सची भर पडली आहे.

Telegram चे 50 कोटीपेक्षा जास्त मंथली अॅक्टिव्ह यूजर्स कंपनीचे संस्थापक पावेल दुरोव यांनी सांगितलं की Telegram च्या मंथली अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 50 कोटीपेक्षा जास्त आहे. गेल्या 72 तासात अडीच कोटी नव्या यूजर्सनी Telegram डाउनलोड केलं आहे. कंपनीच्या मते जगभरातील अनेक लोक आता टेलिग्रामच्या वापराला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामध्ये 38 टक्के यूजर्स हे आशियायी देशातील असून 27 टक्के यूजर्स हे यूरोप आणि 21 टक्के यूजर्स हे लॅटिन अमेरिकेतील आहेत. Telegram हे अॅप 2013 मध्ये सुरु करण्यात आलं होतं.

Telegram कडून WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीची खिल्ली, ट्विट व्हायरल

हे आहेत खास फिचर्स Telegram मध्ये असे काही खास फिचर्स आहेत जे WhatsApp मध्ये मिळत नाहीत. टेलिग्राममध्ये एक सीक्रेट चॅटचा पर्याय असतो. त्यासाठी यूजर्सना एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन सुरु करावे लागते. त्याचसोबत क्लॉउड स्टोरेजच्या मदतीने आपण आपले मेसेज, डॉक्यूमेन्ट आणि मीडिया फाइल्स स्टोअर करु शकतो. विशेष म्हणजे आपण अनेक डिव्हाइसमध्ये एकाच टेलिग्रामच्या अकाउंटचा वापर करु शकतो.

काय आहे WhatsApp ची प्रायव्हेट पॉलिसी? WhatsApp च्या यूजर्सना कंपनीच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीला लवकरच मान्यता द्यावी लागणार आहे. जर या प्रायव्हेट पॉलिसीला मान्यता दिली नाही तर यूजर्स पुढच्या महिन्यातील 8 तारखेपासून WhatsApp चा वापर करु शकणार नाहीत. कंपनीच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार कंपनी आता यूजर्सची माहिती ही इतर कंपन्यांना विकू शकणार आहे आणि या धोरणाला यूजर्सने मान्यता द्यावीच लागेल अन्यथा त्यांचे अॅप काम करणे बंद होणार आहे.

Arattai | व्हॉट्सअॅपला मेड इन इंडिया पर्याय, Zoho चं 'अराट्टई' अॅप चर्चेत!

WhatsApp चे स्पष्टीकरण कंपनीच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीला यूजर्सचा वाढता विरोध लक्षात घेता WhatsApp ला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. WhatsApp आणि फेसबुक त्यांच्या यूजर्सचे मेसेज वाचू शकणार नाहीत किंवा त्यांचे कॉल ऐकू शकणार नाहीत. यूजर्स जे काही शेअर करतील ते केवळ यूजर्समध्येच राहील. WhatsApp मधील व्यक्तिगत मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शद्वारे सुरक्षित आहेत. या सुरक्षेशी WhatsApp तडजोड करणार नाही असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

Signal App vs WhatsApp | व्हॉट्सअॅपची नवी पॉलिसी, इलॉन मस्क यांच्यामुळे मार्क झुकरबर्गचं टेंशन वाढलं!

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget