एक्स्प्लोर

व्हायरस : फेसबुक मेसेजमधील अश्लिल व्हिडिओ उघडू नका, अन्यथा...

मुंबई :  सध्या फेसबूकच्या माध्यमातून एका व्हायरसने सोशल मीडियात मोठा धुमाकूळ घातला आहे. फेसबूकच्या मेसेज बॉक्सच्या माध्यमातून हा व्हायरस सध्या व्हायरल झाला आहे.   तुमच्या मित्राच्या अकाऊंटवरुन तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये एखादा व्हिडिओ आला तर तो अजिबात उघडू नका. कारण तो अश्लिल व्हिडिओ असतो आणि एकदा तुम्ही तो उघडला की तो आपोआप तुमच्या मित्रयादीतील सगळ्या मित्रांना तो अश्लील व्हिडिओ पाठवला जातो.   तसेच काही जणांच्या फेसबूक वॉलवरही आपोआप अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट होत असल्याचं दिसून आलं आहे.   धक्कादायक प्रकार म्हणजे तुमचं फेसबूक अकाऊंटही हॅक होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्या. आपापल्या फेसबूक अकाऊंटचे पासवर्ड तातडीने बदला.   दरम्यान, फेसबूकने अद्याप या व्हायरसबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.   हा व्हायरस नेमकं काय करतो?   हा व्हायरस तुमच्या फ्रेंडलिस्टमधील मित्रांना हा व्हिडीओ टॅग करतो. याशिवाय तुमच्या वॉलवर एकदाच नव्हे तर अनेकवेळा हा व्हिडीओ पोस्ट होऊन मित्रांना टॅग करतो. मित्रांना टॅग झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यामार्फत हा व्हायरस फॉरवर्ड होतो.   हा व्हायरस कसा ओळखायचा?   हा व्हायरस ओळखण्याचा सोपा उपाय म्हणजे, या व्हिडीओचा यूआरएल फेसबुकचा नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला एक मेसेज दिसेल, त्यामध्ये तुमचा पर्सनल डाटा बदलण्याची परवानगी मागेल. एकदा का तुम्ही पर्सनल डाटा बदलण्याची परवानगी दिली, तर हा व्हायरस तुमच्या अकाऊंटमध्ये घुसतो. यामुळे तुमचा फेसबुक डेटा हॅक होऊ शकतो, इतकंच नाही तर तुमचा डेटा सहज चोरी करू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Embed widget