एक्स्प्लोर

UPI Payments : इंटरनेटचा वापर न करता UPI पेमेंट करणं शक्य; पण कसं? जाणून घ्या

UPI Payments : आज अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी इंटरनेटची सुविधा नसेल तर हे काम थांबतं. पण आता इंटरनेटविनाही UPI पेमेंट करता येऊ शकतं.

मुंबई : डिजिटल पेमेंट आता आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. विशेषकरून तरुणाई या डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे.  UPI पेमेंट म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface) सुविधेमुळे आपल्या आयुष्यातील अनेक कामं सुरळीत झाल्याचं दिसून येतंय. पण  UPI पेमेंटचा वापर करायचा म्हणजे इंटरनेट हवं. अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते आणि मग आपल्याला नाईलाजास्तव कॅश व्यवहार करावा लागतो. पण इंटरनेट नसलं तरी आता UPI पेमेंट करता येणं शक्य आहे. 

इंटरनेट शिवाय कसं करायचं UPI पेमेंट? 

  • सर्वप्रथम आपला मोबाईल क्रमांक आपल्या अकाऊंटला कनेक्ट असायला हवा.
  • पेमेंट करण्यासाठी त्यावर *99#  डायल करा.
  • त्या ठिकाणी आपल्याला अनेक पर्याय दिसतील. 1 हा क्रमांक प्रेस करुन सेंड करा.
  • ज्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करायचं आहे ते माध्यम निवडा.
  • जर मोबाईल नंबर वर पैसे सेंड करायचे असतील तर 1 हा क्रमांक प्रेस करा. या ठिकाणीही संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक त्याच्या अकाऊंटला कनेक्ट असायला हवा.
  • त्यानंतर रक्कम भरा आणि सेंड हे बटन प्रेस करा.
  • ट्रान्झेशन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपला UPI PIN टाका.

अशा पद्धतीने आपण इंटरनेट विना UPI पेमेंट पूर्ण करु शकता. 

कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट पद्धतीत बदल
भारतीय रिझर्व्ह बँकेने टोकनायझेशनसाठी नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमांतर्गत डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत. RBI कार्ड जारी करणाऱ्यांना पेमेंट अॅग्रीगेटर आणि व्यापाऱ्यांसह कार्ड टोकनाईझ करण्याची परवानगी देते. त्याचबरोबर नवीन नियमांमध्ये प्रायव्हसीकडेही लक्ष देण्यात आले आहे.

तुमच्या कार्डचा नंबर तुम्ही शेअर न करताही पेमेंट करता येणार आहे. टोकनायजेशनमध्ये तुम्हाला तुमचे कार्ड डिटेल टाकण्याची गरज नाही. त्याऐवजी टोकन नावाचा एक पर्यायी क्रमांक मिळणार आहे, जो तुमच्या कार्डाशी लिंक असेल. ज्याचा वापर करून तुमच्या कार्ड तपशील तुम्ही सुरक्षित ठेवू शकता आणि पेमेंट करू शकता.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget