एक्स्प्लोर
स्नॅपडील ‘वेलकम 2017’ सेल, 70 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने ऑफर जाहीर केली आहे. कपडे, मोबाईल, होम अप्लायन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर स्नॅपडीलकडून 70 टक्क्यांपर्यंक सवलत दिली जाणार आहे.
8 जानेवारी आणि 9 जानेवारी या दोन दिवशी स्नॅपडीलचा ‘वेलकम 2017’ सेल आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ई-कॉमर्स वेबसाईट्सकडून कोणत्या ऑफर जाहीर होतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. अखेर आज (शनिवार) स्नॅपडीलने ‘वेलकम 2017’ सेल जाहीर करत इतर ई-कॉमर्स वेबसाईटच्या शर्यतीत बाजी मारली आहे.
‘वेलकम 2017’ सेलमध्ये स्मार्टफोनची किंमत किती?
- रेडमी नोट 3 – 11 हजार 999 रुपये
- सॅमसंग J2 प्रो (16 जीबी) – 9 हजार 490 रुपये
- आयफोन 5s (16 जीबी) – 17 हजार 499 रुपये
- आयफोन 7 (32 जीबी) – 52 हजार 999 रुपये
- आयफोन 6s (32 जीबी) – 43 हजार 999 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement