एक्स्प्लोर
जबरदस्त फीचर्ससह गॅलक्सी सीरीजचा नवा फोन लाँच
नवी दिल्लीः सॅमसंगने गॅलक्सी सीरीजचा नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. सॅमसंग गॅलक्सी वाईड हा स्मार्टफोन दक्षिण कोरियामध्ये नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा फोन बाजारात विक्रिसाठी लवकरच उपलब्ध होईल, असं कंपनीने जाहीर केलं आहे.
भारतात सध्या विकल्या जाणाऱ्या सॅमसंग ऑन 7 या स्मार्टफोन प्रमाणेच या फोनचेही फीचर्स असतील, अशी माहिती आहे. भारतात या फोनची किंमत जवळपास 18 हजार 600 रुपये असेल.
फीचर्सः
- 5.5 इंच आकाराचा डिस्प्ले
- 2 GB रॅम
- 16 GB स्टोरेज
- 410 क्वाड कोअर प्रोसेसर
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000 mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement