एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Samsung Galaxy : 5 कॅमेऱ्यांसह उपलब्ध असलेला सॅमसंगचा A73 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च, किंमत माहितीये?

Samsung Galaxy : स्मार्टफोन पॉवर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 120Hz च्या रिफ्रेश दरासह 6.7-इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy A73 5G : सॅमसंग यूजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने भारतात आपल्या नवीन Samsung Galaxy A73 5G ची किंमत तसेच विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल हे सांगितले आहे. यापूर्वी कंपनीने Galaxy A53 आणि A33 भारतात लॉन्च केले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पहिला प्रकार 8 GB RAM सह 128 GB इंटर्नल मेमरी आणि दुसरा 8 GB RAM सह 26 GB इंटर्नल मेमरी असा असणार आहे. 

हा स्मार्टफोन Osm Mint Osm ग्रे आणि Osm व्हाईट कलरमध्ये खरेदी करता येईल. यासाठी कंपनी 8 एप्रिल रोजी खुल्या विक्रीचे आयोजन करणार आहे. जे ग्राहक हा स्मार्टफोन प्री-बुक करतील ते सॅमसंग गॅलेक्सी बड्स लाइव्ह 499 रुपयांना खरेदी करू शकतील.

या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 120 Hz च्या रीफ्रेश दरासह 6.7-इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. त्याची रचना सॅमसंगच्या प्रीमियम फोनपासून प्रेरित आहे. फोनला IP67 सर्टिफिकेट देखील मिळाले आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये हायब्रिड सिम स्लॉट देण्यात आला आहे.

स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल्सचा आहे. 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याच वेळी, फोन 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन Google च्या Android 12 Base OneUI 4.1 वर काम करेल. सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी 44,999 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget