एक्स्प्लोर

रिलायन्स जिओकडून समर सरप्राईज ऑफर मागे

मुंबई : रिलायन्स जिओनं आपली समर सरप्राईज ऑफर मागे घेतली आहे. त्यामुळे जिओच्या प्राईम मेंबर्सना मिळणारी तीन महिन्यांची वाढीव सेवाही आता ग्राहकांना घेता येणार नाही. ट्रायनं केलेल्या सूचनेनंतर जिओनं हा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांना वेलकम ऑफरच्या माध्यमातून 31 मार्च 2017 पर्यंत मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा पुरवली. 31 तारखेनंतर जिओच्या ग्राहकांना या सेवांसाठी पैसे मोजावे लागणार होते. मात्र जिओनं समर सरप्राईज ऑफर लॉन्च करत पुन्हा ग्राहकांना 3 महिन्यांसाठी मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा देण्यात येईल असं जाहीर केलं. यात 99 रुपये देऊन प्राईम मेंबरशिप घेणं बंधनकारक होतं. तसंच 303 रुपयांचं रिचार्ज 15 एप्रिलपर्यंत करणंही बंधनकारक करण्यात आलं होतं. ट्रायनं जिओला ही ऑफर मागे घेण्याची सूचना केल्यानंतर रिलायन्सकडून ही योजना मागे घेण्यात आली आहे. मात्र कंपनीनं यापूर्वीच ऑफर समर सरप्राईज ऑफर घेतलेल्या ग्राहकांना पुढील 3 महिने जिओकडून मोफत सेवा मिळणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे यापुढे समर सरप्राईज योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही. संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ATD चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ATD चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा8-Year-Old Dies Of Cardiac Arrest : 8 वर्षीय मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना आला झटकाABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 08 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सBhandara Tiger : झाडाझुडपात अडकलेल्या वाघासह फोटोसेशन,थरकाप उडवणारा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ATD चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ATD चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
Beed Crime: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, खंडणीप्रकरणात पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Embed widget