एक्स्प्लोर

Redmi कडून आणखी एक स्मार्टफोन भारतात लॉन्च, 108MP कॅमेऱ्यासह मिळतील 'हे' भन्नाट फीचर्स

Redmi Note 11 Pro : जर तुम्हाला होळीपूर्वी उत्तम स्मार्टफोन हवा असेल तर रेडमीने नुकताच एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 15 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon वरून खरेदी करता येतील.

Redmi Note 11 Pro on Amazon : रेडमी यूजर्ससाठी आणखी एक खुशखबर! Redmi च्या सीरिजमध्ये आणखी एक स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये Redmi Note 11 आणि Redmi Note 11 S आधीच लॉन्च केले गेले आहेत. हा स्मार्टफोन 15 मार्चपासून Amazon वर उपलब्ध होईल. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स.    


Redmi कडून आणखी एक स्मार्टफोन भारतात लॉन्च, 108MP कॅमेऱ्यासह मिळतील 'हे' भन्नाट फीचर्स


Redmi Note 11 Pro 5G


हा स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यामध्ये हे पर्याय उपलब्ध आहेत. हे स्मार्टफोन एचडीएफसी बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास हजार रूपयांचा झटपट कॅशबॅक मिळेल.

6GB RAM + 128GB ची किंमत 18,999 रुपये आहे
8GB RAM + 128GB ची किंमत 20,999 रुपये आहे
8GB RAM + 256GB ची किंमत 22,999 रुपये आहे


Redmi कडून आणखी एक स्मार्टफोन भारतात लॉन्च, 108MP कॅमेऱ्यासह मिळतील 'हे' भन्नाट फीचर्स

Redmi Note 11 Pro 5G चे फीचर्स : 

फोटोग्राफीसाठी, यात 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरासह 108MP प्रो ग्रेड कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
पॉवरसाठी, यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे हा फोन 15 मिनिटांत 51% आणि 42 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो.
फोनमध्ये 6.67 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन सूर्यप्रकाशानुसार ब्राइटनेस समायोजित करते. तसेच, सर्वोत्तम ऑडिओसाठी ड्युअल स्पीकर आहे.
फोनमध्ये EVOL Pro डिझाइन आहे. फोनमध्ये Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल 5G सिम पर्याय आहे
या फोनमध्ये अलेक्सा बिल्ट इन आहे ज्यामुळे तो फक्त व्हॉईस कमांडने चालवता येतो. हा फोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यामध्ये ब्लॅक, ब्लू आणि व्हाईटचा पर्याय आहे.  


टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget